लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

US Capitol : अमेरिकेत ट्रम्प समर्थकांचा धूडगूस; हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू, 52 जणांना अटक - Marathi News | WashingtonDC Police say 52 have been arrested, following violence at US Capitol | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :US Capitol : अमेरिकेत ट्रम्प समर्थकांचा धूडगूस; हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू, 52 जणांना अटक

US Capitol : डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना शांततेचे आवाहन केले आहे. आपल्या समर्थकांना शांततेत निषेध करण्याचे आवाहन करीत ट्रम्प म्हणाले की, आंदोलनात कोणतीही हिंसाचार होऊ नये. ...

Breaking : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार निष्पाप काळवीट ठार; कात्रज प्राणिसंग्रहालयात खळबळ - Marathi News | Pune Breaking: Four innocent blackbuck killed in attack by street dogs; shocking incidents of Katraj Zoo park | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Breaking : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार निष्पाप काळवीट ठार; कात्रज प्राणिसंग्रहालयात खळबळ

राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील काळविटांच्या खंदकात पाच भटकी कुत्री घुसली होती. ...

बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह आढळले, भूकबळीची शक्यता? - Marathi News | Bodies of two sisters found in closed house, possibility of starvation? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह आढळले, भूकबळीची शक्यता?

Bodies of two sisters found in closed house,नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाणे हद्दीतील दाल ओळी नंबर २ येथील एका बंद घरात दोन सख्ख्या बहिणींचे कुजलेले मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी! ४७ वर्षीय महिलेने चार जणांच्या आयुष्याला दिली संजीवनी - Marathi News | A 47-year-old womEn from Pune saved four people lives | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी! ४७ वर्षीय महिलेने चार जणांच्या आयुष्याला दिली संजीवनी

मागील वर्षी पुण्याने अवयवदानामध्ये पहिला क्रमांक मिळविला होता.. ...

पतंगाच्या मागे धावला, रेल्वेखाली चिरडला - Marathi News | Ran after the kite, crushed under the train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पतंगाच्या मागे धावला, रेल्वेखाली चिरडला

kite victim, nagpur news पतंग पकडण्यासाठी धावणाऱ्या एका १२ वर्षाच्या मुलाचा रेल्वेगाडीच्या धडकेने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी कोराडीच्या शिवकृष्ण धाम झोपडपट्टीजवळ घडली. एंटा विनोद सोळंकी असे मृत मुलाचे नाव आहे. ...

Coronavirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४५१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू  - Marathi News | Coronavirus: 451 corona patients found in Thane district; Six people died | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ४५१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू 

Coronavirus in Thane : जिल्ह्यात आता दोन लाख ४५  हजार ४०१ रुग्ण संख्या झाली असून सहा हजार मृत्यूची नोंद झालेली आहे.  ...

चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं; आरोपीचा मृत्यू - Marathi News | 19-Year Old Teenager Stabs Rapist To Death In Self-Defence in Tamilnadu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं; आरोपीचा मृत्यू

 तरुणीने स्वत:चा बचाव करण्यासाठी या तरुणाने दाखवलेला चाकूनेच त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

ओडिशातील स्टील प्लान्टमध्ये वायू गळती; 4 जणांचा मृत्यू, 6 जण गंभीर  - Marathi News | 4 people dead, 6 people fall ill due to toxic gas leakage from unit Rourkela Steel Plant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशातील स्टील प्लान्टमध्ये वायू गळती; 4 जणांचा मृत्यू, 6 जण गंभीर 

Toxic Gas Leakage from Unit Rourkela Steel Plant : राउरकेला स्टील प्लान्टच्या कोल केमिकल डिपार्टमेंटमध्ये बुधवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. ...