लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

उरुळीत बांधणार ८४ लाखांची गॅस शवदाहिनी - Marathi News | 84 lakh gas crematorium to be built in Uruli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळीत बांधणार ८४ लाखांची गॅस शवदाहिनी

सरपंच यांच्या मागणीची घेतली दखल ...

माहेरी आलेल्या पत्नीला सोबत न पाठविल्याने जावयाची आत्महत्या - Marathi News | Man commit suicide by not sending his wife with him | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माहेरी आलेल्या पत्नीला सोबत न पाठविल्याने जावयाची आत्महत्या

पत्नीस नांदविण्यासाठी पाठविण्यास नकार देऊन केली मारहाण ...

CoronaVirus Death : हृदयद्रावक! आधी माय लेकाचा कोरोनानं मृत्यू; पत्नीसह मुलीलाही संसर्ग, कोरोनानं संपूर्ण कुटुंबाला घेरलं - Marathi News | CoronaVirus : Mother and son died due to covid father critically ill wife and daughter infected in palghar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus Death : हृदयद्रावक! आधी माय लेकाचा कोरोनानं मृत्यू; पत्नीसह मुलीलाही संसर्ग, कोरोनानं संपूर्ण कुटुंबाला घेरलं

CoronaVirus Death : धक्कादायक बाब म्हणजे सागरची प्रकृती सुधारत असतानाच अचानक बुधवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ...

MNS : मनसेच्या मध्यस्थीने अखेर संगीतकार श्रवण राठोड यांचा मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द - Marathi News | MNS : The body of Shravan Rathore was finally handed over to his family through the mediation of MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MNS : मनसेच्या मध्यस्थीने अखेर संगीतकार श्रवण राठोड यांचा मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द

हॉस्पिटल व्यवस्थापनाने वृत्ताचे केले खंडन, निवेदन केलं जारी ...

Coronavirus Pune : आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय - Marathi News | Coronavirus Pune : Prohibition of immersion of bones in the holy Indrayani river in Alandi; Big decision of the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus Pune : आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीत अस्थी विसर्जनास बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय

आळंदीत अस्थी विसर्जन करण्यासाठी परगावाहून मोठ्या संख्येने लोकांची गर्दी होत आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मोठी दुर्घटना! पुलावरून गंगेत जीप कोसळली; 8 मृतदेह हाती, अनेक जण बेपत्ता - Marathi News | bihar patna danapur ganga river pickup accident death toll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! पुलावरून गंगेत जीप कोसळली; 8 मृतदेह हाती, अनेक जण बेपत्ता

Accident News : दानापूरच्या पीपापूल भागात प्रवाशांनी भरलेली एक जीप पुलावरून थेट गंगा नदीत कोसळून दुर्घटना घडली आहे. ...

CoronaVirus Live Updates : ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! सर गंगाराम रुग्णालयात 25 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, 60 रुग्णांचा जीव धोक्यात - Marathi News | CoronaVirus Live Updates oxygen crisis 25 seriously ill patients die in sir gangaram hospital in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! सर गंगाराम रुग्णालयात 25 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, 60 रुग्णांचा जीव धोक्यात

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील अनेक रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्सिजन अभावी काही ठिकाणी रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...

लाकडाचा सहा महिन्यांचा साठा दोन महिन्यांत संपला - Marathi News | Difficulties in funeral if wood is not available | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लाकडाचा सहा महिन्यांचा साठा दोन महिन्यांत संपला

Nagpur news नागपूर शहरात महापालिकेचे १६ दहन घाट आहेत. शहरात दररोच ८० ते ८५ मृत्यू होतात. परंतु कोरोनामुळे मृतकांचा आकडा वाढला आहे. २०० ते २५० अंतिम संस्कार होत आहे. बाधितावरील अंत्यसंस्कारामुळे घाटावरील भार प्रचंड वाढला आहे. ...