लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

ह्रदयद्रावक ! बुडणारा मुलगा वाचला; पण त्याला वाचविणारे तिघे बुडाले - Marathi News | Heartbreaker! The drowning boy survived; But the three who saved him drowned | Latest beed News at Lokmat.com

बीड :ह्रदयद्रावक ! बुडणारा मुलगा वाचला; पण त्याला वाचविणारे तिघे बुडाले

सुदैवाने पाण्याच्या लाटेने हा बालक बाहेर फेकला गेल्याने वाचला. ...

महिलेची दगडाने ठेचून हत्या; हायफ्रोफाईल गांधारी परिसरात आढळला मृतदेह - Marathi News | Woman stoned to death; Body found in high profile Gandhari area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेची दगडाने ठेचून हत्या; हायफ्रोफाईल गांधारी परिसरात आढळला मृतदेह

Murder Case : गांधारी परिसरात रिंगरूट प्रकल्पाचे काम सुरु  आहे. या रस्त्यावर आज सकाळी महिलेचा मृतदेह आढळून आला. ...

Corona Vaccine : धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर महिलेची प्रकृती बिघडली, झाला मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप - Marathi News | Corona Vaccine womans death family said health deteriorated after getting corona vaccine jind | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर महिलेची प्रकृती बिघडली, झाला मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लस घेतल्यानंतर अचानक एका महिलेची प्रकृती बिघडली आणि तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लसीमुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे.  ...

पुण्यात महिला पोलीस काँस्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या; महिलेला साडेतीन वर्षाचा मुलगा अन् ८ महिन्याचे बाळ - Marathi News | Female police constable commits suicide by hanging in Pune; The woman has a three and a half year old son and an 8 month old baby | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महिला पोलीस काँस्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या; महिलेला साडेतीन वर्षाचा मुलगा अन् ८ महिन्याचे बाळ

घरगुती कारणावरुन आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ...

नात्याला काळीमा! वडिलांचा मुलीवर बलात्कार; बहिणीची 'ती' ऑडिओ क्लिप ऐकल्यावर भावाची आत्महत्या - Marathi News | Crime News brother committed suicide after being informed that father raped minor daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! वडिलांचा मुलीवर बलात्कार; बहिणीची 'ती' ऑडिओ क्लिप ऐकल्यावर भावाची आत्महत्या

Crime News : पीडितेच्या भावाला बहिणीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळाल्यानंतर त्याने आत्महत्या केली आहे. ...

संशयाचा फायदा भेटला; मुलाच्या खुनाच्या आरोपातून वडिलांची निर्दोष मुक्तता - Marathi News | Met the benefit of the doubt;father acquitted of child murder charges Innocent | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संशयाचा फायदा भेटला; मुलाच्या खुनाच्या आरोपातून वडिलांची निर्दोष मुक्तता

वरूडकाजी येथील विजय कौतिक मिरगे हा त्याचे वडील कौतिक रायभान मिरगे यांस जमीन नावावर करून मागत असे. ...

दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून मित्राचा गळा चिरून केला खून; फरार तरुणाला १२ तासांत ठोकल्या बेड्या - Marathi News | Murder of a friend by slitting his throat in a drunken brawl; The fugitive youth was handcuffed in 12 hours | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दारूच्या नशेत झालेल्या भांडणातून मित्राचा गळा चिरून केला खून; फरार तरुणाला १२ तासांत ठोकल्या बेड्या

दारुच्या नशेत असलेल्या आरोपीच्या मनात भांडणाचा राग होता ...

Afghanistan Taliban Crisis : तालिबानचा क्रूर चेहरा उघड! कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या - Marathi News | Afghanistan Taliban Crisis taliban fighters killed pregnant female police staff in afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा क्रूर चेहरा उघड! कुटुंबीयांसमोरच गर्भवती महिला पोलिसावर झाडल्या गोळ्या

Afghanistan Taliban Crisis : तालिबान्यांनी घोर प्रांतात एका गर्भवती अफगाणी पोलीस महिलेला तिच्या कुटुंबासमोरचं गोळ्या मारून ठार केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.  ...