लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

पुण्यातील उंड्रीत मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा; पहिल्या महिला सरपंचांचं निधन - Marathi News | Undrit girls from Pune gave mother's shoulder to Parthiwala; The first woman sarpanch passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील उंड्रीत मुलींनी दिला आईच्या पार्थिवाला खांदा; पहिल्या महिला सरपंचांचं निधन

दोन मुलींनी खांदा देत चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. ...

'तोरण' बांधण्यास येणाऱ्या मुलाची आली मरणाची बातमी; दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण ठार - Marathi News | News of the death of a boy who came to build a 'pylon'; Two youths were killed in a head-on collision with a two-wheeler | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तोरण' बांधण्यास येणाऱ्या मुलाची आली मरणाची बातमी; दुचाकींच्या समोरासमोर धडकेत दोन तरुण ठार

सोलापुर-धुळे महामार्गावर अंधानेर बायपासजवळ हा अपघात झाला. ...

भाजपच्या पंचायत समिती सदस्या पुष्पाबाई जाधव यांची आत्महत्या - Marathi News | BJP Panchayat Samiti member Pushpabai Jadhav commits suicide | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :भाजपच्या पंचायत समिती सदस्या पुष्पाबाई जाधव यांची आत्महत्या

नळणी गटातील नळणी बु. गणातुन पूष्पाबाई या भाजपाकडून निवडणूक आल्या ...

नात्याला काळीमा! पैशासाठी मुलाने आईचा मृतदेह घरातच लपवून ठेवला अन् मिळवले तब्बल 43 लाख - Marathi News | austria in greed of money son had kept mothers dead body for year by making mummy exposed like this | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! पैशासाठी मुलाने आईचा मृतदेह घरातच लपवून ठेवला अन् मिळवले तब्बल 43 लाख

Crime News : एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा मृतदेह घरातच लपवून ठेवला अन् तब्बल 43 लाख मिळवल्याची भयंकर घटना समोर आली आहे. ...

कवीवर्य ना. धो. महानोर यांना पत्नी सुलोचना महानोर यांचे निधन  - Marathi News | Kavivarya Mahanor's wife Sulochana Mahanor passed away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कवीवर्य ना. धो. महानोर यांना पत्नी सुलोचना महानोर यांचे निधन 

अंत्यसंस्कार शुक्रवार रोजी संध्याकाळी ४ वाजता  पळसखेड़ा ता. सोयगाव येथे होणार आहेत.  ...

धक्कादायक! टॉवेलने गळा आवळून भाजपा नेत्याची हत्या; संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Crime News up body of local bjp leader aatmaram tomar found in baghpat | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! टॉवेलने गळा आवळून भाजपा नेत्याची हत्या; संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Crime News BJP Atmaram Tomar : तोमर यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ...

वीरशैवांचा आधारवड कोसळला; माजलगावकर महाराज शिवचरणी लीन - Marathi News | The base of Veershaiva collapsed; Majalgaonkar Maharaj Shivcharani Leen | Latest beed News at Lokmat.com

बीड :वीरशैवांचा आधारवड कोसळला; माजलगावकर महाराज शिवचरणी लीन

गेल्या सहासात दशकात देशातील वीरशैव समाजाच्या झालेल्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचलणार्‍या माजलगांवकर महाराजांनी वीरशैव समाजाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. ...

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; १३७० जण कंटाळले आयुष्याला; ५० विद्यार्थ्यांचाही समावेश - Marathi News | World Suicide Prevention Day; 1370 people on the verge of suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन; १३७० जण कंटाळले आयुष्याला; ५० विद्यार्थ्यांचाही समावेश

Nagpur News जगण्याला कंटाळून आयुष्य अर्धवट संपविण्याचे प्रयत्न करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार वर्षांत एक हजार ३७० जण आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. ...