लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : रुग्णालयाचा भोंगळ कारभार! कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर 11 दिवस केले उपचार, रेकॉर्डमध्ये 'निरोगी' - Marathi News | CoronaVirus Marathi News the family is wandering to get death certificate from corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयाचा भोंगळ कारभार! कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर 11 दिवस केले उपचार, रेकॉर्डमध्ये 'निरोगी'

CoronaVirus Marathi News and Live Updates: निरोगी असल्याचं सांगून रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण रुग्णालयाच्या या निष्काळजीपणाचा रुग्णांच्या नातेवाईकांना आता त्रास सहन करावा लागत आहे.  ...

दोन महिन्यांपूर्वी तिसरे लग्न केले, नराधम बापाने प्रोपर्टीसाठी स्वतःच्याच मुलाला संपवले - Marathi News | Married for the third time two months ago, ending the first wife's 13-year-old son for the property | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन महिन्यांपूर्वी तिसरे लग्न केले, नराधम बापाने प्रोपर्टीसाठी स्वतःच्याच मुलाला संपवले

Father Kills Son for Property : नराधम बापाने जमिनीच्या हव्यासापायी स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलाचा गळा घोटला ...

Video : वर्धा नदीतील दुर्घटनेपूर्वीचा व्हिडिओ समोर आला, धबधब्याखाली घेतला होता आडोसा - Marathi News | Video: kept rest was taken under a waterfall, video of Wardha river boat death incident viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Video : वर्धा नदीतील दुर्घटनेपूर्वीचा व्हिडिओ समोर आला, धबधब्याखाली घेतला होता आडोसा

गाडेगाव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीसाठी नातेवाईक आले होते. विधी आटोपल्यानंतर मंगळवारी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहोचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा आहे. ...

मालेगावी गळफास लागून तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man dies of strangulation in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी गळफास लागून तरुणाचा मृत्यू

मालेगाव : शहरातील पोल्ट्रीफार्ममध्ये काम करीत असताना अंडी काढण्याच्या यंत्रात शर्ट अडकून गळफास बसल्याने तेथे काम करणारा तरुण अरुण लक्ष्मण गवळी याचा मृत्यू झाला. ...

धोका वाढला! कोरोना पाठोपाठ आता व्हायरल फिव्हरचा कहर; एका बेडवर तीन जणांवर होताहेत उपचार - Marathi News | viral fever three children are being treated on one bed in bhagalpur both children and adults sick | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धोका वाढला! कोरोना पाठोपाठ आता व्हायरल फिव्हरचा कहर; एका बेडवर तीन जणांवर होताहेत उपचार

Viral fever : व्हायरल फिव्हरचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने एका बेडवर तीन लहान मुलांवर उपचार होत आहेत. रुग्णालयात बेडच नसल्याने अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.  ...

पुण्यात १४ वर्षाच्या शाळकरी मुलीनं ओढणीनं गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | In Pune, a 14-year-old schoolgirl committed suicide by hanging herself | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात १४ वर्षाच्या शाळकरी मुलीनं ओढणीनं गळफास घेऊन केली आत्महत्या

गंभीर बाब म्हणजे येरवड्यात एकाच आठवड्यात चार आत्महत्येच्या घटना घडलेल्या आहेत. ...

आजी आणि नातवासह मुलगा ठार; मासेमारीच्या तळ्याला लावले होते विद्युततारेचे कुंपण - Marathi News | Son killed along with grandmother and granddaughter; An electric fence was erected over the fishing pond | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आजी आणि नातवासह मुलगा ठार; मासेमारीच्या तळ्याला लावले होते विद्युततारेचे कुंपण

Gadchiroli News शेतातील मासेमारीच्या लहानशा तळ्याला लावलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून आजी, नातू व मुलगा असे तिघे ठार झाल्याची घटना येथे मंगळवारी घडली. ...

नागपुरात अल्पवयीन बलात्कारपीडित विद्यार्थिनीने घेतली फाशी - Marathi News | In Nagpur, a minor rape victim was hanged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात अल्पवयीन बलात्कारपीडित विद्यार्थिनीने घेतली फाशी

Nagpur News बलात्कार पीडित अल्पवयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. ...