लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

जिंनिगमध्ये काम करणाऱ्या महिलेचा बेल्टमध्ये पदर अडकल्याने मृत्यू - Marathi News | A woman working in Jinning died after getting stuck in a belt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिंनिगमध्ये काम करणाऱ्या महिलेचा बेल्टमध्ये पदर अडकल्याने मृत्यू

डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात ? गेल्या चोवीस तासात देशात 805 रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Corona in India|corona news 29th October 2021| 14348 new patients and 805 deaths reported in India in the last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात ? गेल्या चोवीस तासात देशात 805 रुग्णांचा मृत्यू

कोरोनाची नवीन प्रकरणे कमी झाली आहेत, परंतु धोका अद्याप टळलेला नाही. देशात दररोज 14 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर येत आहेत. ...

गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च झाला बिबट्याची शिकार - Marathi News | In an attempt to save the cattle | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात तो स्वत:च झाला बिबट्याची शिकार

जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूरजवळच्या जंगलात घडली. ...

वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू - Marathi News | Leopard dies in vehicle crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू

पांडवलेणी च्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानपासून अवघ्या काही मीटर अंतरावर महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Isma committed suicide by strangulation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

मनमाड येथून जवळच असलेल्या कऱ्ही, ता. नांदगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे असलेल्या कडुनिंबाच्या झाडास दोरी बांधून सखाराम कोंडाजी दराडे (५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

दारूच्या नशेत शिवीगाळ करणे जीवावर बेतले; गळा चिरून शेजाऱ्याचा खून - Marathi News | drunken man murdered over a small fight bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दारूच्या नशेत शिवीगाळ करणे जीवावर बेतले; गळा चिरून शेजाऱ्याचा खून

दारूच्या नशेत आईला शिवीगाळ करून कारची तोडफोड केल्याच्या रागातून शेजाऱ्याचा गळा चिरून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मोहाडी येथील गांधी वाॅर्ड परिसरात घडली. ...

चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून - Marathi News | husband killed his wife on suspicion of her character | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच केला पत्नीचा खून

दारूच्या आहारी गेलेल्या पतीने संशयाच्या रागातून पत्नीचा चाकूने वार करत खून केला. ही थरकाप उडविणारी घटना आईच्या कुशीत झोपलेल्या दोन्ही मुलांनी पाहिली. ...

ट्रॅक्टर उलटून दोघे ठार, अहेरी तालुक्यातील घटना - Marathi News | Two killed in tractor overturn in Aheri taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ट्रॅक्टर उलटून दोघे ठार, अहेरी तालुक्यातील घटना

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टाजवळ एक ट्रॅक्टर उलटुन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. ही घटना बुधवारी संद्याकाळी आठच्या सुमारास  घडली. ...