अभोणा येथील ग्रामीण रुग्णालय परिसरातील शवविच्छेदन कक्षाबाहेरील झाडाला गळफास लावून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि. १८) सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. ...
इमारतीच्या दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरू असताना स्लॅबवरून मजूर लक्ष्मण बुराडे खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...
एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यशासनात विलिनीकरण करण्यात यावे, याप्रमुख मागणीसह विविध न्याय मागण्यांसाठी राज्यातील एसटी कामगारांनी गत १३ दिवसांपासून संप पुकारला आहे. ...
यवतमाळ जिल्ह्यातील उमरी येथे जीव देण्यासाठी एका युवतीने कालव्यात उडी घेतल्यानंतर तिला काही युवकांनी वाचवले. मात्र तिने थोड्यावेळाने पुन्हा उडी मारली व जीव दिला. ...