लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

नाशिक जिल्ह्यात अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार - Marathi News | Four members of the same family killed in an accident in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ठार

नाशिक जिल्ह्यातील देवळा-नाशिक राज्यमार्गावरील रामेश्वर फाट्याजवळील दुर्गा हॉटेलसमोर शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर (ता.देवळा) येथील एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच, तर एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ...

संपूर्ण कुटुंबावर घाला; एर्टिगा आणि दुचाकीचा अपघात, वाहनांचा चक्काचुर - Marathi News | Four members of the same family killed; Ertiga and two-wheeler accident, vehicle wreck | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संपूर्ण कुटुंबावर घाला; एर्टिगा आणि दुचाकीचा अपघात, वाहनांचा चक्काचुर

Accident : हे सर्व कुटुंब शेतात निंदणीचे काम करून सायंकाळी घरी परतत असताना काळाने संपूर्ण कुटुंबावर घाला घातला. ...

अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलानं केली महिलेची हत्या; गुप्तांगाला लावली आग - Marathi News | Woman killed by minor; Private part was set on fire, Delhi trembled | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधातून अल्पवयीन मुलानं केली महिलेची हत्या; गुप्तांगाला लावली आग

Murder Case : पोलीस तपासात देखील ही हादरून टाकणारी बाब समोर आली आहे. डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार करून त्याने महिलेची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह मारुती व्हॅनमधून नेऊन डाबरी परिसरात टाकण्यात आला. ...

मंदिरात पुजारी आणि साध्वीचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Panic situation over the bodies of priests and sadhvi being found in the temple | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंदिरात पुजारी आणि साध्वीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Murder Case : दोघांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी मंदिरात आढळून आले. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली.  ...

महिला पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; दीड महिन्यापासून होती गैरहजर - Marathi News | Female police constable commits suicide by strangulation; Absent for a month and a half | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिला पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या; दीड महिन्यापासून होती गैरहजर

Nagpur News हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तैनात एका महिला पोलीस शिपायाने गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना बोरकर ले-आऊटमध्ये घडली. ...

सोबत राहण्यास नकार दिल्याने पत्नीला संपवले; अडीच तासात पती जेरबंद - Marathi News | he killed wife due to refusing to live with him; Husband arrested in two and a half hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सोबत राहण्यास नकार दिल्याने पत्नीला संपवले; अडीच तासात पती जेरबंद

Husband Killed Wife : पळून जाणाऱ्या पतीला पोलिसांनी अवघ्या अडीज तासात जेरबंद केले ...

सिरसोत घरगुती वादातून झालेल्या हाणामारीत पती-पत्नीची हत्या; एक गंभीर - Marathi News | Husband and wife murdered in Sirsot due to domestic dispute; One is serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिरसोत घरगुती वादातून झालेल्या हाणामारीत पती-पत्नीची हत्या; एक गंभीर

Murder Case : या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन यात किशोर विठ्ठल गिरी वय वर्षे ४२ याचा घटनास्थळी तर त्यांची पत्नी दुर्गा किशोर गिरी (३८ ) हिचा अकोला येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला ...

'डेंग्यू झाला होता पण सुटी नाही मिळाली'.. डेअरी फार्ममध्ये CRPF ASI चा मृतदेह सापडल्याने खळबळ - Marathi News | Dengue affected crpf ASI dead body found in dairy farm of veterinary college in mathura | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'डेंग्यू झाला होता पण सुटी नाही मिळाली'.. डेअरी फार्ममध्ये CRPF ASI चा मृतदेह सापडल्याने खळबळ

CRPF ASI dead body found in dairy farm : डेअरी फार्ममध्ये मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी मृत सीआरपीएफ एएसआयचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. ...