लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

दारुसाठी मुलाचं पैंजन मोडल्यानं पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; सोलापूरमधील धक्कादायक घटना - Marathi News | Wife commits suicide due to husband's harassment; Shocking incident in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारुसाठी मुलाचं पैंजन मोडल्यानं पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; सोलापूरमधील धक्कादायक घटना

पोलीस सूत्रांनुसार मयत प्रतिमा हिचा सात वर्षांपूर्वी सांगोला येथील सोमनाथ अशोक बदडे यांच्याशी विवाह झाला होता. ...

पुण्यात येरवडा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत कंत्राटदारावर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against a contractor involved in the Yerawada slab collapse accident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात येरवडा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत कंत्राटदारावर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल करून तिघा जणांना ताब्यात घेतले असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती ...

पत्नीला म्हणाले, घरी पोहोचतोय... अन् काही क्षणात आली मृत्यूची वार्ता - Marathi News | man killed after being hit by star bus in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीला म्हणाले, घरी पोहोचतोय... अन् काही क्षणात आली मृत्यूची वार्ता

बेपत्ता मुलीला शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या बापाचा स्टार बसखाली येऊन अपघाती मृत्यू झाला. नागपुरातील गोंडवाना क्लबजवळ हा भीषण अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...

सुवर्णा वाजे यांचा पतीनेच थंड डोक्याने काटा काढला; पोलिसांनी अशी सोडवली 'मर्डर मिस्ट्री' - Marathi News | Suvarna Waje's husband killed her; Nashik police has succeeded in the investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुवर्णा वाजे यांचा पतीनेच थंड डोक्याने काटा काढला; पोलिसांनी अशी सोडवली 'मर्डर मिस्ट्री'

डॉ. सुवर्णा संदीप वाजे (३८) या दि. २५ जानेवारीच्या रात्रीपासून बेपत्ता होत्या. त्यांच्या पतीने याबाबत मध्यरात्री धाव घेत अंबड पाेलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. ...

राज्ये मृतांची संख्या लपवत असल्याची शंका, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश - Marathi News | Suspicion that states are hiding the death toll, the court ordered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्ये मृतांची संख्या लपवत असल्याची शंका, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

दोन महिन्यांत केरळ, महाराष्ट्रात कोरोना मृत्यूंमध्ये वाढ ...

रक्ताने माखलेला मृतदेह जंगलात सापडला, लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या - Marathi News | Blood-stained body found in forest, brutal murder of youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रक्ताने माखलेला मृतदेह जंगलात सापडला, लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

Murder Case : पोलिसांच्या प्राथमिक तपासात युवकाचा कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. ...

अंधेरीत खळबळ! टेरेसवरून उडी मारून महिलेने केली आत्महत्या - Marathi News | Woman commits suicide by jumping from terrace in andheri | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधेरीत खळबळ! टेरेसवरून उडी मारून महिलेने केली आत्महत्या

Suicide Case : डी एन नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...

महिलेला विवस्त्र करून पार्कात काठ्यांनी केली मारहाण, लैंगिक अत्याचारानंतर केला खून - Marathi News | Woman stripped naked, beaten with sticks in park, murdered after sexual assault | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला विवस्त्र करून पार्कात काठ्यांनी केली मारहाण, लैंगिक अत्याचारानंतर केला खून

Sexual Abuse And Murder : तिचा मृतदेह एका उद्यानामध्ये विवस्त्र आणि विकृत अवस्थेत सापडला होता. या अमानुष हल्ल्यानंतर महिलेचा चेहरा ओळखणेही कठीण झाले होते. ...