दुरुस्तीसाठी उघडलेले गेट मध्येच अडकून धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्याची घटना म्हणजे पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाचा कळस ठरली असून, धरणाच्या सुरक्षिततेवरच घाव घातला गेला आहे. ...
Radhanagri Dam News: जलसंपदा विभागाला अथक प्रयत्न करून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास राधानगरी धरणाचे दरवाजे बंद करण्यात यश आले, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे. ...
तांत्रिक काम सुरु असताना दरवाजा अडकल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. यामुळे नदी पात्रातील पाण्याच्या पातणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...
Radhanagari Dam News: कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीमधील पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढण्याची शक्यता आहे. ...
Marathwada News: मराठवाड्यातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी नव्याने धरणे बांधावी लागतील. १०२ ऐवजी १२२ टीएमसी क्षमतेपर्यंत धरणे बांधली, तरी किमान ९० टीएमसी पाणी वापरता येईल, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले. ...