लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

पुणेकरांना दिलासा, तूर्तास पाणीकपातीची शक्यता नाही - Marathi News | consolation to the people of Pune there is no possibility of water shortage immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा, तूर्तास पाणीकपातीची शक्यता नाही

१५ जुलैपर्यंत तरी पाणीकपातीची शहरात शक्यता नसल्याचे स्पष्ट... ...

अलमट्टीत पाणी किती ठेवायचे ते वरिष्ठ ठरवतील, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला उत्तर - Marathi News | Seniors will decide how much water to keep in Almatti dam, Karnataka officials told the delegation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टीत पाणी किती ठेवायचे ते वरिष्ठ ठरवतील, कर्नाटकच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळाला उत्तर

पावसाळ्यात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी धरणातून सोडणारे पाणी आणि पाणीसाठ्याबाबत समन्वय ठेवण्याची गरज आहे. ...

तिवरे धरण फुटीप्रकरणी दोषारोप दाखल करा, पुनर्विलोकन समितीच्या अहवालाने खळबळ - Marathi News | File charges in Tiware dam breach case, Review Committee Report | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तिवरे धरण फुटीप्रकरणी दोषारोप दाखल करा, पुनर्विलोकन समितीच्या अहवालाने खळबळ

तिवरे धरणफुटीची दुर्घटना २ जुलै २०१९ रोजी घडली होती. या घटनेत २३ जणांचा बळी गेला होता. ...

चांदोली धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी, तरीही..; पाणीटंचाई भासणार? - Marathi News | Chandoli dam has less water storage than last year | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चांदोली धरणात गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी, तरीही..; पाणीटंचाई भासणार?

गतवर्षीच्या तुलनेत हा पाणी साठा थोड्या फार प्रमाणात कमी असला तरी हा पाणी साठा समाधानकारक असल्याचे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. ...

Monsoon Coming In India: देशात १०३ टक्के मान्सून बरसणार; दोन ते तीन दिवसांत कोकणात धडकणार - Marathi News | 103% monsoon rains in the country It will hit Konkan in two to three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Coming In India: देशात १०३ टक्के मान्सून बरसणार; दोन ते तीन दिवसांत कोकणात धडकणार

महाराष्ट्रातील जळगाव तर पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ...

Pune Water News: गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद - Marathi News | Water supply to entire Pune city was cut off on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water News: गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध जलकेंद्रांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार ...

Pune City Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | Water supply to entire Pune city was cut off on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune City Water Supply: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

शुक्रवारी, ३ जून रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता ...

पाय घसरून दोन मुलींचा धरणात बुडून मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना - Marathi News | Two girls drown in dam in vashim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाय घसरून दोन मुलींचा धरणात बुडून मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे... ...