लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर, मराठी बातम्या

Cylinder, Latest Marathi News

Video: दिवाळीत फुटला सर्वात मोठा गल्ला; कटरने सिलेंडर कट करताच १० रुपयांच्या नाण्यांचा ढीग - Marathi News | the largest coin box; As soon as the cylinder is cut, a pile of 10 rupees coins in house, viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: दिवाळीत फुटला सर्वात मोठा गल्ला; कटरने सिलेंडर कट करताच १० रुपयांच्या नाण्यांचा ढीग

साठवलेली नाणी बाहेर काढण्यासाठी चक्क हे सिलेंडर इलेक्ट्रीक कटरच्या सहाय्याने कट करण्यात आलं आहे.  ...

दिवाळीपूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, गॅस सिलिंडरचा दर 101 रुपयांनी वाढला! - Marathi News | LPG Price Inflation hit on the first day of November, commercial gas cylinder price increased by Rs 101 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, गॅस सिलिंडरचा दर 101 रुपयांनी वाढला!

या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोग्रॅम एलपीजी सिलिंडरची किंमत 1833 रुपये झाली आहे. यापूर्वी 1 ऑक्टोबरला देखील कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत 209 रुपयांची वाढ झाली होती. ...

गॅसची अफरातफर करताना स्फोट; दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Explosion during gas agitation Two people were seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅसची अफरातफर करताना स्फोट; दोन जण गंभीर जखमी

भारत गॅसच्या घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या टाकीत बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असताना मोठा स्फोट झाला ...

लोकसभा निवडणुकीपूर्वी दिवाळी अन् होळीला मिळणार मोफत गॅस सिलिंडर; भाजपाकडून पेरणीला सुरुवात - Marathi News | Before the Lok Sabha elections, free gas cylinders will be available on Diwali and Holi; Sowing started by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वी दिवाळी अन् होळीला मिळणार मोफत गॅस सिलिंडर; भाजपाकडून पेरणीला सुरुवात

नरेंद्र मोदी हे गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दरांवर राजकारण करून सत्तेत आले होते. परंतू, त्यानंतर गॅस सिलिंडर आणि इंधनाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. ...

ठाण्यात साडेचार महिन्यांत गॅस गळतीच्या १७ घटना - Marathi News | 17 incidents of gas leakage in Thane in four and a half months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात साडेचार महिन्यांत गॅस गळतीच्या १७ घटना

सात घरगुती गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोघांना मृत्यू झाला आहे, तर फायरमनसह चौघेजण जखमी झाले आहेत. ...

योगी सरकारचा मोठा निर्णय! वर्षभरात २ सिलिंडर देणार मोफत; दिवाळीपासून होणार सुरुवात - Marathi News | yogi adityanath govt ready to give two free gas cylinders in a year starting from diwali 2023 | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :योगी सरकारचा मोठा निर्णय! वर्षभरात २ सिलिंडर देणार मोफत; दिवाळीपासून होणार सुरुवात

उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने मोफत सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. त्याची आता अंमलबजावणी केली जात आहे. ...

ऑक्टोबरात सिलिंडरची गृहिणींना मिळतेय साथ - Marathi News | Housewives are getting gas cylinders in cheaper October | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्टोबरात सिलिंडरची गृहिणींना मिळतेय साथ

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे गृहिणींची बचत होत असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. ...

ठाण्यात पुन्हा गॅस सिलिंडर गळती होऊन आग; दोघे जखमी - Marathi News | Gas cylinder leaks again in Thane; Both injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पुन्हा गॅस सिलिंडर गळती होऊन आग; दोघे जखमी

शनिवारी सायंकाळी पावणे सहा ते सहा वाजण्याच्या सुमारासची घटना ...