लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

भारतासाठी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक सोपे नाही - Marathi News | Olympic medal in athletics for India is not easy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारतासाठी अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक सोपे नाही

अ‍ॅथ्लेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक प्राप्त करणे भारतासाठी सोपे नाही, असे मत राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार विजेत्या अंजू बॉबी जॉर्जने व्यक केले. ...

‘हिंदुस्थान सबसे प्यारा... सबसे न्यारा’ - Marathi News | 'Hindustan is the most lovable ... most beautiful' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘हिंदुस्थान सबसे प्यारा... सबसे न्यारा’

आर्टिलरी सेंटर येथील आर्मी सिम्फनी बॅँड पथकाने सादर केलेल्या ‘हिंदुस्थान सबसे प्यारा... ‘सबसे न्यारा, ‘निश्चय कर अपनी जीत करो’, ‘ताकद हमारी वतन से हैं’ आदी विविध देशभक्तीपर गीतांसह मराठीतील ‘याड लागलं’सारख्या चित्रपट गीतांनी नाशिककरांची दाद मिळवली. ...

जोश फाईनबर्ग यांच्या सतारवादनाने जिंकली रसिकांची मने - Marathi News | Conscious minds of Josh Fineberg won by Sartadan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोश फाईनबर्ग यांच्या सतारवादनाने जिंकली रसिकांची मने

मैहर घराण्याचे ख्यातनाम सरोद व सतारवादक उस्ताद अली अकबर खान यांचे शिष्य व प्रख्यात सतारवादक जोश फाईनबर्ग यांनी आपल्या सतार वादनाने नाशिककरांची मने जिंकली. ...

शंभूराजांनी शिवरायांकडून गिरवले राज्यकारभाराचे धडे: कानिटकर - Marathi News | Shunghuraj's lessons learned from Shivrajaya: Kanitkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शंभूराजांनी शिवरायांकडून गिरवले राज्यकारभाराचे धडे: कानिटकर

संभाजी महाराज बालपणापासून धाडसी स्वभावाचे होते. आग्ऱ्याहून सुटका झाल्यानंतर वयाच्या अकराव्या वर्षीच ते दहा हजारी सैन्याचे मनसबदार बनले. छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांनी राज्यकारभाराचे धडे गिरवले. आदर्श राज्यकारभार कसा करावा, याचे निरीक्षण ते लहानप ...

दसककर यांच्या गायनाने ‘देवगांधार’मध्ये रंगत - Marathi News | Daskar's song recited in 'Devgadhar' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दसककर यांच्या गायनाने ‘देवगांधार’मध्ये रंगत

पंडित राजाभाऊ देव आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचा वारसा असलेल्या तिसऱ्या पिढीतील युवा कलाकार सूरमणी शिवानी दसककर यांच्या शास्त्रीय संगीताच्या अभिजात मैफलीचा नाशिककरांनी स्वरानुभव घेतला. ...

जे पेराल तेच परत मिळेल - Marathi News | The same will be returned to you | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जे पेराल तेच परत मिळेल

आज माणूसच माणसाला विसरत चालला आहे. केवळ स्वाथापोटी तो नाते जपतो. जे पेराल तेच परत उगवत असते, असे प्रतिपादन शहादा येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य तथा गांधी व संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डॉ.विश्वास पाटील यांनी केले. ...

ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन  - Marathi News | The 26th National Poetry Convention, which will be held on January 26 in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन 

ठाण्यात २६ जानेवारी रोजी २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन रंगणार आहे.  ...

ग.दी.माडगूळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचक कट्ट्यावर गदिमांना शब्दसुमनांजली - Marathi News | Gadimulkar's birth centenary year | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ग.दी.माडगूळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचक कट्ट्यावर गदिमांना शब्दसुमनांजली

ग.दी.माडगूळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचक कट्ट्यावर गदिमांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. ...