लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पीक

Crop Agriculture information in Marathi , मराठी बातम्या

Crop, Latest Marathi News

 Crop Agriculture information in Marathi आपल्याकडे विविध प्रकारच्या पिकांची शेती केली जाते.
Read More
Krushi salla : मराठवाड्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांसाठी हवामानानुसार 'अत्यंत उपयुक्त कृषी सल्ला' - Marathi News | latest news Krushi salla: Arrival of rains in Marathwada; 'Very useful agricultural advice' for farmers according to the weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पावसाचे आगमन; शेतकऱ्यांसाठी हवामानानुसार 'अत्यंत उपयुक्त कृषी सल्ला'

Krushi salla : मराठवाड्यात २१ जून दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता असून, तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही. याबाबत वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ परभणी येथील तज्ज्ञ समितीने ...

शेतकरी बी-बियाणे, खते, औषधांसाठी सोने-चांदी ठेवतायत गहाण; वाचा सविस्तर - Marathi News | Farmers are mortgaging gold and silver for seeds, fertilizers, pesticides purchase; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बी-बियाणे, खते, औषधांसाठी सोने-चांदी ठेवतायत गहाण; वाचा सविस्तर

बी-बियाणे, खते, फवारणी औषधे इत्यादी शेतमालाच्या खरेदीसाठी पैसे उपलब्ध करणेसाठी सोने-चांदीचे दागिने गहाण ठेवणे किंवा त्याची मोड करण्याच्या प्रमाणात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. ...

आता बियाणे आणि कीटकनाशके यांच्याशी संबंधित कायदे आणखी कडक करणार - Marathi News | Now the laws related to seeds and pesticides will be further tightened | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता बियाणे आणि कीटकनाशके यांच्याशी संबंधित कायदे आणखी कडक करणार

'विकसित कृषी संकल्प अभियाना'दरम्यान शेतकऱ्यांनी बियाणे व कीटकनाशके यांच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली होती. ...

कमी खर्चात गादी वाफ्यावर कशी तयार कराल उसाची रोपे? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How to prepare sugarcane seedlings on a raised bed at low cost? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कमी खर्चात गादी वाफ्यावर कशी तयार कराल उसाची रोपे? जाणून घ्या सविस्तर

Sugarcane Nursery शेतकरी हंगाम निहाय विविध प्रसारीत व पूर्व प्रसारीत वाणाचा वापर करून बेण्याद्वारे व एक डोळा रोपाद्वारे ऊस लागण करत असतात. ...

Banana Crop Damage : वादळी वाऱ्याचा तडाखा : आता घड बाहेर काढायलाही हजारोंचा खर्च वाचा सविस्तर - Marathi News | latest news Banana Crop Damage: Stormy winds: Now it costs thousands to even pull out the bunches Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वादळी वाऱ्याचा तडाखा : आता घड बाहेर काढायलाही हजारोंचा खर्च वाचा सविस्तर

Banana Crop Damage : वादळात केळी गेलीच... आता झाडं काढायलाही लागतोय हजारोंचा खर्च लागतोय, अशी परिस्थिती सध्या केळी उत्पादकांची झाली आहे. वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पदरात शून्य, आणि संकट मात्र डोंगराएवढं. केळीचं नुकसान तर झालंच, पण आता पडलेली झाडं क ...

Awakali Paus : खरिपाच्या आधीच अवकाळीचे संकट; नुकसानभरपाईची प्रतीक्षा! वाचा सविस्तर - Marathi News | Awakali Paus: Unseasonal crisis before Kharif; Waiting for compensation! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरिपाच्या आधीच अवकाळीचे संकट; नुकसानभरपाईची प्रतीक्षा! वाचा सविस्तर

Awakali Paus : मराठवाड्यात मान्सूनपूर्व (Pre Monsoon) पावसाने शेतीचे नुकसान केले. विभागात एप्रिल व मे महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त केली आहे. (Awakali Paus) ...

या जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र वाढले; गळीत हंगामात उसाच्या उत्पादनात वाढ होईल? वाचा सविस्तर - Marathi News | Sugarcane area increased in these districts; Will sugarcane production increase in the harvesting season? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या जिल्ह्यांत उसाचे क्षेत्र वाढले; गळीत हंगामात उसाच्या उत्पादनात वाढ होईल? वाचा सविस्तर

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात यंदा उसाच्या क्षेत्रात तब्बल १३ हजार हेक्टरने वाढ झाली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या आगामी गळीत हंगामात सुमारे ११ लाखांनी उसाच्या उत्पादनात वाढ होईल असा अंदाज आहे. ...

राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय, महाॲग्री-एआय धोरणाला मंजुरी; कसा होणार शेतीला फायदा? - Marathi News | Important decision of the state government, approval of MahaAgri-AI policy; How will agriculture benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय, महाॲग्री-एआय धोरणाला मंजुरी; कसा होणार शेतीला फायदा?

MahaAgri Tech AI राज्याच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या 'महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९' अर्थात महाॲग्री-एआय या धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...