ख्रिस्तियानो रोनाल्डो... फुटबॉल विश्वातील सम्राट... त्याच्या ७ क्रमांकाच्या जर्सीने अनेकांना वेड लावलं... या ७ क्रमांकामुळे त्यानं स्वत:चं एक वेगळंच ‘सीआर७’ हे ब्रँड तयार केलं आणि आज तो आंतरराष्ट्रीय ब्रँड झाला आहे. ...
जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलला दिला जाणाऱ्या बॅलोन डी ओर पुरस्कारावर गेली दहा वर्षे ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांची असलेली मक्तेदारी संपुष्टात आली. ...