लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

नागपुरात लग्नापूर्वीच नवरदेव झाला गायब - Marathi News | Bridegroom disappeared before marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लग्नापूर्वीच नवरदेव झाला गायब

अनेक वर्षांपर्यंत प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करणारा नवरा मुलगा ऐन लग्नाच्या एक दिवसापूर्वीच प्रेयसीला धोका देऊन गायब झाला. रविवारी लग्नाच्या ठरलेल्या मुहूर्तावर लग्नमंडपात नवरदेव न पोहोचल्याने दुखावलेली नवरी परिवारासह सक्करदरा पोलीस ठाण्यात ...

युवकाच्या खुनाचे गूढ कायम - Marathi News |  The heart of the young man remains intriguing | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवकाच्या खुनाचे गूढ कायम

चाडेगाव येथे दारणा नदीपात्रात आठ दिवसांपूर्वी अनोळखी युवकाचा खून करून टाकण्यात आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात अद्याप नाशिकरोड पोलिसांना यश न आल्याने खुनाचे गूढ गुलदस्त्यात आहे. ...

ठाण्यात अकरा महिन्यांच्या अपंग मुलीचा जन्मदात्या आईनेच केला खून - Marathi News | Thane murder case: 11 month old girl killed by mother | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात अकरा महिन्यांच्या अपंग मुलीचा जन्मदात्या आईनेच केला खून

मुलगी मंदबुद्धी असल्याच्या कारणाने तिला माहेरी ठेवण्याचा सासू आणि पतीने तगादा लावला होता. तिला माहेरी ठेवण्यासाठी निघालेल्या आईने मुलीचा गळा दाबून प्रेत कळव्यातील खाडीत टाकल्याची खळबळजनक कबूलीच पोलिसांना सोमवारी दिली. ...

दुकानदाराला मारहाण; भाजपा नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल  - Marathi News | Shopkeeper beaten; The criminal complaint against BJP corporator | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुकानदाराला मारहाण; भाजपा नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल 

भाजपचे नगरसेवक संजय नेवाळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी देवासी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत दुकानाची तोडफोड केली. ...

नागपुरात  आरोपीला २७ वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा - Marathi News | Accused Conviction in the 27-year-old case of in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  आरोपीला २७ वर्षे जुन्या प्रकरणात शिक्षा

प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने तहसील पोलिसांच्या हद्दीतील जुन्या चार प्रकरणांवर नुकतेच निर्णय दिले. चारही प्रकरणांतील आरोपींना विविध कलमांतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली. २७ वर्षे जुन्या एका प्रकरणात आरोपीला विविध कलमाखाली ८०० रुपये ...

मुलीच्या मृत्यूप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the office bearers of the housing society | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलीच्या मृत्यूप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मीरारोडच्या एका वसाहतीच्या  बगिच्यात खेळणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीचा विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूबाबत पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यां विरोधात हलगर्जीपणा मुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . ...

जितेंद्र जगताप आत्महत्याप्रकरणी पाच जणांना अटक - Marathi News | five men arrested in Jitendra Jagtap's sucide case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जितेंद्र जगताप आत्महत्याप्रकरणी पाच जणांना अटक

जितेंद्र जगताप यांना धमकावण्यासाठी गेलेल्या आरोपींसह त्यांनी फोटो काढला होता. दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी आणि हे सर्व माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये पोलिसांना सापडला होता. ...

सिंधुदुर्ग :मालवणातील फोटो स्टुडिओ चोरीप्रकरणी रायगडातून तीन संशयित ताब्यात - Marathi News | Sindhudurg: Three suspects arrested in Raigad for theft of photo studio in Malwana | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग :मालवणातील फोटो स्टुडिओ चोरीप्रकरणी रायगडातून तीन संशयित ताब्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ फोडीतील चोरीचे कॅमेरे व अन्य साहित्य खरेदी केल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांनी रायगड येथून तीन संशयितांना ताब्यात घेत रविवारी अटक केली. दरम्यान, दोन किमती कॅमेरे, एक लॅपटॉप व एक चोरीची दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेत ...