लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

अनैतिक संबंधातून महिलेच्या खुनप्रकरणी दोघांना अटक - Marathi News | Both of arrested in connection with immoral relations women murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधातून महिलेच्या खुनप्रकरणी दोघांना अटक

नदीपात्रात हात पाय बांधलेल्या अवस्थेत पोत्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्यावर शहरात खळबळ उडाली होती. ...

शेअर मार्केटच्या नावाखाली १६ लाखांची फसवणूक - Marathi News | 16 lakh fraud in the investment of share market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर मार्केटच्या नावाखाली १६ लाखांची फसवणूक

शेअर मार्केट कंपनीमध्ये गुंतविण्यासाठी घेतलेले पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरत १६ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कोल्हापूर :शहरासह उपनगरात चेन स्नॅचरचा धुमाकूळ - Marathi News | Kolhapur: A chain of snake charmers in the suburbs of the city | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर :शहरासह उपनगरात चेन स्नॅचरचा धुमाकूळ

‘धूम स्टाईल’ने हिसडा मारून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चेन स्नॅचरनी शहरासह उपनगरात धुमाकूळ घातला आहे. रविवारी (दि. ३) सायंकाळी सहा ते सात या वेळेत आरकेनगर, इंगळेनगर, फुलेवाडी रिंगरोड या तिन्ही ठिकाणी महिलांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारुन ...

पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला - Marathi News | attack on youth due to past quarrel at pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत पूर्ववैमनस्यातून तरुणावर हल्ला

पिंपरीतील बौद्धनगर येथे रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. ...

चंद्रपूर जिल्ह्यात विवस्त्र करून महिलेस जबर मारहाण - Marathi News | The woman was brutally assaulted in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यात विवस्त्र करून महिलेस जबर मारहाण

क्षुल्लक कारणावरून एका विवाहित महिलेला भर रस्त्यावर विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, या मारहाणीत सदर महिला बेशुध्द पडली असता तिच्या अंगावर पाणी टाकून पुन्हा मारहाण करण्यात आली. ही संतापजनक घटना २७ मे रोजी मूल तालुक्यातील येरगाव ये ...

आंबा देण्याचे आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार - Marathi News |  Atrocity against chimudy by showing lamb of serving mango | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंबा देण्याचे आमिष दाखवून चिमुरडीवर अत्याचार

घराबाहेर खेळत असलेल्या सहा वर्षांच्या चिमुरडीला आंबा देण्याचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दादरमध्ये घडली. ...

दोन मुलांच्या आईचे विशीतील प्रियकरासोबत पलायन; पतीसोबत पुन्हा नांदण्यास नकार - Marathi News |  Migrating with the mother of two children; Rejecting with your husband | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन मुलांच्या आईचे विशीतील प्रियकरासोबत पलायन; पतीसोबत पुन्हा नांदण्यास नकार

दोन मुलांची आई असलेल्या ३२ वर्षीय महिलेने शेजारच्या २० वर्षीय बेरोजगार प्रियकरासोबत पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच अमळनेर येथे उघडकीस आला. पोलिसांनी या महिलेला पुण्यातून ताब्यात घेऊन जळगावात आणल्यानंतरही, तिने पतीसोबत जाण्यास नकार दिला. ...

एका वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल - Marathi News |  After one year, the murder case was filed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एका वर्षानंतर खुनाचा गुन्हा दाखल

तालुक्यातील उखळी येथील एका विवाहित महिलेला हुंड्या पायी जाळून मारल्याप्रकरणी तबल एका वर्षांनंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...