नवीन एमआयडीसीतील एका व्यावसायिकाला त्याची कंपनी जाळून टाकण्याची धमकी देत रॉडने मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बिसूर (ता. मिरज) येथील विकास बाळासाहेब पाटील (वय ३०) यांना लिफ्ट देऊन दुचाकीस्वार चोरट्याने लुटले. त्यांच्याकडील १३ ग्रॅमची सोनसाखळी हातोहात लंपास केली. माधवनगर (ता. मिरज) येथील बंद पडलेल्या कॉटन मिलच्या आवारात सोमवारी पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडल ...
बसस्थानकातून शेतकऱ्याच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणाºया संशयिताला पोलिसांनी पकडले खरे, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनले आहे. २०१३ मध्ये संशयित अतिरेकी सापडल्यानंतरही प्रशासनाने सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. ...
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा भाऊ समशाजुद्दीन सिद्दीकी याची सोमवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. ...
कुख्यात सट्टेबाज सोनू जालान याचा चित्रपटनिर्माता पराग संघवी भागीदार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. अरबाज खानपाठोपाठ पराग संघवी यांचीही चौकशी होणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. ...
मुंबईतील कुख्यात सट्टेबाज (बुकी) सोनू जालान तसेच गँगस्टर रवी पुजारीने तीन कोटींच्या खंडणीसाठी बोरिवलीतील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळल्याचा गुन्हा ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
नाशिक : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांच्या फ्लॅटचा दरवाजा उघडून चोरट्यांनी सोळा तोळे सोन्याचे दागिने व चार लाख रुपयांची रोकड असा सुमारे सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सिटी सेंटर मॉलजवळील लवाटेनगरमध्ये शनिवारी (दि़२) रात्र ...