सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ लक्ष्य करणारा मास्टरमाईंड महेंद्र बामा अवचटकर (३४, रा. महाजनी-मल्यानी ता-अलिबाग-रायगड) या संशयित आरोपीची मंगळवारी सहा दिवसांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अवचटकर या ...
पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत मारहाण करून जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुगडे व टोळीतील तीन सदस्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. ...
पाच विषयात नापास झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी साहिल राजू उर्फ उल्हास तडवी (वय १७, रा,लक्ष्मी नगर, संचारनगर, जळगाव) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडे सहा वाजता उघडकीस आली. साहिल हा फक्त द ...
शतपावली करून सोसायटीच्या गेटकडे उभ्या असलेल्या ६५ वर्षांच्या आजोबांना दोन लुटारूंनी शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३० मे रोजी बोरीवलीत घडली. मात्र आजोबांनीही चोरांशी दोन हात करीत त्यांचा पाठलाग केला. ...
‘तू खरंच नशीबवान आहेस. आरोपीने तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. बलात्कार झाला नाही. फक्त पैसेच गेले आहेत ना. त्यामुळे त्याला विसर आता आणि आयुष्यात पुढे हो,’ असा अजब सल्ला मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ निरीक्षकाने एका तरुणीला दिला आहे. ...
राजस्थानच्या युवकासोबत सात फेरे घेतल्यानंतर भर लग्नसोहळ्यातून नवरी व तिचे नातेवाईक ५० हजार रुपये घेऊन पसार झाल्याचा खळबळजनक प्रकार येथील रिधोरा गावाजवळ सोमवारी दुपारी घडला. ...