आभासी चलनाची (क्रिप्टोकरन्सी) निर्मिती करून त्यात गुंतवणुकीचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीपैकी तहा हाफीझ काझी (२६, कौसा, ठाणे) याला सोमवारी रात्री अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. ...
नाशिक : वीस दिवसांपूर्वी क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून चौघा संशयितांनी एका १९ वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार करून भोसकल्याची घटना सोमवारी (दि. ४) दुपारी हिरावाडीतील (अयोध्यानगरी) परिसरात घडली. ...
खेळण्या, बागडण्याच्या वयात चोरीसारखे गंभीर गुन्हे करणा-या अल्पवयीन मुलांच्या टोळीला रेल्वे सुरक्षा बलाने पकडले आहे़ या टोळीत अवघ्या सहा वर्षापासून ते सोळा वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहे़ पकडलेल्या या आठ जणांनी रेल्वेने प्रवास करणा-या महिला आणि वृ ...
इगतपुरी : शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत बोरटेंभे शिवारातील हॉटेल गोल्डन रिसॉर्टच्या मालकाला धमकी देऊन पैसे मागितल्या प्रकरणी मुंबईतील वरळी येथील पोलीस उपनिरीक्षक व त्याच्या मुलासह मावस भावाविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील वाढोणा या गावी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाड टाकून एका घरात साठविलेले बीटी कपाशीचे ७४ हजार रूपये किंमतीचे १०० पॉकेट सोमवारी जप्त केले. ...