लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा

Crime, Latest Marathi News

वाकडी प्रकरण : तक्रार मागे घेण्यासाठी १२ तास ठेवले ओलीस - Marathi News | For 12 Hours To Cancel Complaint | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाकडी प्रकरण : तक्रार मागे घेण्यासाठी १२ तास ठेवले ओलीस

जामनेर व जळगाव येथे आणले न्यायालयात ...

चार न्यायाधीशांसह कुटुंबातील सात सदस्यांवर गुन्हा - Marathi News | Crime against seven members of the family including four judges | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :चार न्यायाधीशांसह कुटुंबातील सात सदस्यांवर गुन्हा

हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेस शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तीन कार्यरत न्यायाधीश, एक निवड झालेले न्यायाधीश, दोन वकील आणि दोन महिला अशा ७ जणांविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

सिनेस्टाईल पाठलाग; तीन संशयित पकडले - Marathi News |  Cinestyle pursuit; Three suspects caught | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सिनेस्टाईल पाठलाग; तीन संशयित पकडले

गेल्या अनेक दिवसांपासून चोरीच्या घटनांनी वैतागलेल्या बाळापूर पोलिसांनी तीन संशयितांना पीकअप गाडीसह अटक केली आहे. मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास ५ कि.मी. गाडीने तुफान पाठलाग करून सिनेस्टाईलने तीन संशयितांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चोरीसाठी उपयुक्त व ...

गांजा सेवनप्रकरणी तरूणीसह चौघे ताब्यात, कोल्हापूर टाकाळा येथील कारवाई - Marathi News | In the custody of the Ganja Seven Act, the four persons, including the youth, took action in Kolhapur Bawla | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गांजा सेवनप्रकरणी तरूणीसह चौघे ताब्यात, कोल्हापूर टाकाळा येथील कारवाई

गांजा सेवन केल्याप्रकरणी पुण्यातील तरुणीसह तीन महाविद्यालयीन तरुणांना राजारामपुरी पोलिसांनी टाकाळा येथील नवीन बागेत शुक्रवारी सायंकाळी पकडले तर एक तरुणी दुचाकीवरून पसार झाली ...

इगतपुरी, वाडीव-हेतील हातभट्ट्यांवर छापे - Marathi News |  Imaguti, raid on Wadiv-raid racket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इगतपुरी, वाडीव-हेतील हातभट्ट्यांवर छापे

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे आणि घोटी येथील गावठी दारू निर्मितीच्या हातभट्ट्यांवर गुरुवारी (दि़२१) छापेमारी करून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ...

प्रवाशास मारहाण करणाऱ्या चौघांना अटक - Marathi News |  The four arrested by the conductor were arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रवाशास मारहाण करणाऱ्या चौघांना अटक

नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या आरक्षण कार्यालयाबाहेर प्रवाशास मारहाण करून अडीच हजारांची रोकड जबरदस्तीने चोरणाºया चौघा जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ...

तरुणीचा विनयभंग करून बेदम मारहाण़़ - Marathi News |  The girl was molested and beaten fiercely | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणीचा विनयभंग करून बेदम मारहाण़़

मैत्रिणीसमवेत पायी जाणाऱ्या तरुणीस सहा संशयितांनी अडवून तिचा बुरखा ओढून विनयभंग करीत बेदम मारहाण केल्याची घटना वडाळागावातील अमन मेडिकलजवळ घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पाच जणांना अटक केली आहे़ ...

सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यातील १८ लाख लंपास - Marathi News | theft of 18 lakh rupees from the retired police officers bank account | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यातील १८ लाख लंपास

टेलिफोन बँकींगद्वारे अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या खात्यातून तब्बल १८ लाख १६ हजार ८२० रुपये रक्कम काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...