गेंदालाल मिल परिसरातील लाकुड पेठेतील शेख जसीम शेख शरीफ यांच्या घराच्या दरवाजाचा कुलूप तोडून चोरट्यांनी ७१ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली आहे़ ...
शहरातील कोंढवा भागात सापडलेल्या, शीर नसलेल्या मृतदेहामागचे गूढ उकलले असून नात्यातील मुलीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे तरूणाचा धारदार शस्त्राने वार करीत खुन केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. ...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीत मृत्यू झालेला मुलगा जिवंत असल्याचे प्रमाणपत्र दाखवित जवळची शाळा मिळविणाऱ्या वर्धा पंचायत समितीच्या शिक्षिकेला चौकशीअंती निलंबित करण्यात आले. ...
केडीएमसीचा लाचखोर निलंबित अतिरिक्त आयुक्त संजय घरत याच्यासह ललित आमरे आणि भुषण पाटील या दोघांना आज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन मंजूर केला. ...
सॅम अब्राहम या 32 वर्षिय युवकाचा मृतदेह त्याच्या मेलबर्न येथील घरामध्ये 13 ऑक्टोबर 2015 रोजी सापडला होता. तपास सुरु झाल्यावर पहिल्या टप्प्यात त्याचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्याच्या सायनाईडद्वारे विषप्रयोग झाल्याचे ...