बीड : मुले पळवून नेणारी टोळी बीडमध्ये आली असल्याची अफवा सोशल मीडियावरून दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. प्रत्यक्षात मात्र असे काहीच नसून ही अफवा असल्याचा खुलासा पोलीस प्रशासनाकडून करण्याबरोबरच त्या थांबवा, असे आवाहन केले जात आहे. अशातच सचिन डोंगरे नामक व ...
वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी परिसरात राहणारा सराईत गुन्हेगार विशाल ऊर्फ इंद्या वसंत बंदरे (३३) यास एका फर्निचरचे दुकान लुटल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. ...
एमएस शायन या मल्टिट्रेड कंपनीकडून झालेल्या ३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात ६ वर्षे बेपत्ता असलेला अानंद तांबे याला गोवा पोलिसांनी महाराष्ट्रात ठाणे येथे पकडून ताब्यात घेतले. ...
जळगाव : शेतात आलेल्या गायी काढायला गेलेल्या भाईलाल रुणजी पावरा (रा.वाघझिरा, ता.यावल, ह.मु.जळगाव) याला शिवाजी नगर व गेंदालाल मील भागातील नागरिकांनी चोर समजून बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी शिवाजी नगर परिसरातील शेत शिवारात घडली. जखमी झालेल्या ...
शहरातील रेल्वेस्थानक परिसरात २२ जून रोजी आढळलेला १0 वर्षाचा मुलगा राजस्थानचा सवाई माधोपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचा पत्ता सापडला. माधोपूरचे पोलीस अधिकारी व बालकाचे नातेवाईक लवकरच हिंगोलीला ...