लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

मारेगाव एपीआयवर एसीबीचा गुन्हा - Marathi News | ACB crime on Maregaon API | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारेगाव एपीआयवर एसीबीचा गुन्हा

बनावट पाईप विक्री प्रकरणात आरोपी न करण्यासाठी ३० हजारांची लाच मागणाऱ्या मारेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुलकुमार राऊत याच्याविरुद्ध यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी गुन्हा दाखल केला. ...

देखभालीसाठी नेमलेल्या नोकराने लांबविले आॅनलाईन १८ लाख - Marathi News | Maintained worker fraud of 18 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देखभालीसाठी नेमलेल्या नोकराने लांबविले आॅनलाईन १८ लाख

नोकराने सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या बँक खात्याच्या डेबीट कार्ड क्रमांक व पिन क्रमांकाचा वापर करुन इंटरनेट बँकींगच्या सहाय्याने वेळोवेळी रक्कम अन्य वेगवेगळ्या १० खात्यांवर वळविली आहे़. ...

लाचेची मागणी करणारा एपीआय  तक्रारकर्त्याला घेऊन झाला फरार   - Marathi News | Amrawati Crime News | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लाचेची मागणी करणारा एपीआय  तक्रारकर्त्याला घेऊन झाला फरार  

दाखल गुन्ह्यात आरोपी व अटक न करण्यासाठी  ३० हजारांची लाच मागणा-या मारेगाव (जि. यवतमाळ) ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचला. मात्र... ...

कोल्हापूर : कॅन्सर रुग्णालय सव्वा कोटींच्या अपहार प्रकरणाची कसून चौकशी - Marathi News | Kolhapur: A thorough investigation of the case of Cancer Hospital and Rs | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : कॅन्सर रुग्णालय सव्वा कोटींच्या अपहार प्रकरणाची कसून चौकशी

गोकुळ शिरगांव येथील कोल्हापूर कॅन्सर रुग्णालयातील अकौंट व्यवस्थापकाने औषध खरेदीच्या बोगस बिलाच्या नोंदी करून सुमारे १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. ...

नात्यास काळीमा :शरीर सुखास नकार दिल्याने पुतण्याने केली काकूची हत्या  - Marathi News | Nephew kills his aunt for resist sex | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नात्यास काळीमा :शरीर सुखास नकार दिल्याने पुतण्याने केली काकूची हत्या 

संगीता मला वाचवा, वाचवा असे मोठ्याने ओरडत होत्या. मात्र अंधाराचा फायदा घेवून शिवाजी पळून गेला.  ...

गोंदे दुमालात सामूहिक शेतीच्या वादातून दगडफेक - Marathi News |  nashik,field,sale,problem,crime,registered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोंदे दुमालात सामूहिक शेतीच्या वादातून दगडफेक

नाशिक : सामूहिक शेतजमिनीच्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटातील घरावर दगडफेक करून चार-पाच जणांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि़२६) पहाटेच्या सुमारास इगतपुरीतील गोंदे दुमाला येथे घडली़ यामध्ये गंभीर जखमी झालेल्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपच ...

सातारा : रात्रीच्या वेळेत वाहनांवर पडतायत दगड, शाहूपुरीतील प्रकार - Marathi News | Satara: In the night time, on the vehicles, the stone, the Shahuupuri type | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : रात्रीच्या वेळेत वाहनांवर पडतायत दगड, शाहूपुरीतील प्रकार

सातारा येथील शाहूपुरी परिसरात रात्रीच्यावेळी पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार काही दिवसांपासून सुरु आहे. रात्री-अपरात्री समाजकंटकांकडून वाहनांवर दगड टाकला जात असल्याने वाहनधारक तणावाखाली आहेत. ...

दीड कोटी रुपयांचा अपहर करणारा शाखाधिकारी कारागृहात - Marathi News |   The Branch Officer who froud one and a half million rupees, arested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दीड कोटी रुपयांचा अपहर करणारा शाखाधिकारी कारागृहात

अकोला: रेणुका माता मल्टी स्टेट को-आॅप. अर्बन सोसायटी अहमदनगर शाखा अकोला येथे आर्थिक लाभासाठी एका खातेदाराच्या खात्यात १ कोटी ४९ लाख रुपये धनादेशाने जमा करून नंतर ही रक्कम काढून घेणारा शाखाधिकारी सुग्रीव रामनाथ खेडकर याला रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी ...