लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

सिंधुदुर्ग : कोळोशीत बंद घर फोडले, चोरीचा प्रयत्न अयशस्वी, वाढत्या घटना पोलिसांसमोर डोकेदुखी - Marathi News | Sindhudurg: Clutched house in Kolhos, thieves attempt failed: increasing incidents in front of police | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कोळोशीत बंद घर फोडले, चोरीचा प्रयत्न अयशस्वी, वाढत्या घटना पोलिसांसमोर डोकेदुखी

कणकवली तालुक्यातील कोळोशी वरचीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र या अज्ञात चोरट्यांना या चोरीत कोणताही मुद्देमाल हाती लागला नाही. ही घटना बुधवारी सकाळी निदर्शनास आली. सध्या घरफोड्यांचे प्रकार वाढत आहेत. ...

नागरिकांच्या सतर्कतेने घरफोडी करणाऱ्या महिला जेरबंद - Marathi News | robarry women arrested by citizens concious | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांच्या सतर्कतेने घरफोडी करणाऱ्या महिला जेरबंद

भंगार गोळा करत असल्याचा बहाणा करुन त्या दोघी बंगल्यामध्ये जाऊन पाणी मागत असत़ बंगला बंद दिसला की नंतर साथीदारांना घेऊन येत घरफोडी करत होत्या. ...

सातारा : फोडलेल्या वाहनांची मालकांकडून दुरुस्ती, खिशाला भुर्दंड - Marathi News | Satara: Repair of owners of broken vehicles, Khishi Bharatand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : फोडलेल्या वाहनांची मालकांकडून दुरुस्ती, खिशाला भुर्दंड

शाहूपुरीत अज्ञातांनी फोडलेल्या वाहनांची दुरुस्ती वाहन मालकांनी करुन घेण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी ८ ते १0 गाड्यांच्या काचा फुटल्या. काचा फोडणाऱ्या अज्ञाताचा शोध लागायचा तेव्हा लागेल, त्याआधी वाहन वापरायला तयार ठेवण्यासाठी खिशाला भुर्दंड ...

शोधायला गेले शस्त्रसाठा मिळाले चॉकलेट - Marathi News | Police received Fake information about illegal weapon | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शोधायला गेले शस्त्रसाठा मिळाले चॉकलेट

मुंबई-आग्रा महामार्गावरुन बुधवारी दिल्लीकडे एक कंटेनर जाणार असून त्यात अवैध शस्त्रसाठा असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिसांना मिळाली होती. ...

शहरात धाडसी चोरी - Marathi News | Brave theft in the city | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शहरात धाडसी चोरी

शहरातील तुकाराम वॉर्डसह हिंदनगरातील घरातून अज्ञात चोरट्याने रोखसह ६ लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेच्या वेळी दोन्ही घरातील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी कुलूप बंद घराला टार्गेट केले. यातील एक घर माजी जि.प. सदस्य अमित उर्फ गुड्डू ठ ...

मोबाइल टोळीकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त - Marathi News | Mobile phone seized in cash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाइल टोळीकडून सव्वा लाखाचा ऐवज जप्त

नाशिक : मोबाइल पळविणाऱ्या टोळीच्या सातपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून मोबाइलसह एक लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, तर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

घरफोडीची सातपूर पोलिसांकडून उकल - Marathi News | Unprovoked by the burglary of Satpur Police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीची सातपूर पोलिसांकडून उकल

सातपूर : दोन महिन्यांपूर्वी कामगारनगरमध्ये मोबाइल दुकान फोडून घरफोडी करणाऱ्या एका संशयितास सातपूर पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून एक लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ...

वटपोर्णिमेच्यादिवशी शहरात चोरट्यांकडून महिला लक्ष्य , १३ सोनसाखळ्या चोरीच्या घटना - Marathi News | women targets by thieves on the day of vatpornima, 13 gold chain theft cases in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वटपोर्णिमेच्यादिवशी शहरात चोरट्यांकडून महिला लक्ष्य , १३ सोनसाखळ्या चोरीच्या घटना

वटपोर्णिमेच्या दिवशी गेल्यावर्षी १२ सोनसाखळी चोरीचे गुन्हे घडले होते़. हे लक्षात घेऊन शहर पोलीस दलाने बंदोबस्त लावला होता़. परंतु, या बंदोबस्ताचा फज्जा उडवत चोरट्याने शहरभर धुमाकूळ माजविला़ ...