लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हा

गुन्हा, मराठी बातम्या

Crime, Latest Marathi News

नागपुरात एकाच वेळी चार सट्टा अड्ड्यावर छापे - Marathi News | Raid at four satta bases in Nagpur at the same time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एकाच वेळी चार सट्टा अड्ड्यावर छापे

विविध पोलीस ठाण्यांतर्गत चालणाऱ्या सट्टा-जुगार अड्ड्यांची माहिती काढल्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी गुरुवारी दुपारी चार अड्ड्यांवर एकाच वेळी छापे मारून घेतले. या छापामार कारवाईत पोलिसांनी मटका अड्ड्यावर सट्ट्याची खयवाडी करणाऱ्य ...

जमावाकडून नादुरुस्त गाडीच्या काचा फोडून नुकसान - Marathi News | Damage from accident by accident by crowd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमावाकडून नादुरुस्त गाडीच्या काचा फोडून नुकसान

आझादनगर : मालेगाव महामार्गावरील पवारवाडी पुलाजवळ बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लहान मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून उभी असलेल्या नादुरुस्त क्रुझर वाहनाच्या काचा जमावाने काचा फोडल्या. वाहनचालक अशफाक शेख सलीम (२२) रा. धुळे याने पवारवा ...

पत्नी, मुलगी, सास-यासह पाच जणांवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | hadapsar Crime News | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नी, मुलगी, सास-यासह पाच जणांवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न

हडपसर  येथील काळेबोराटे नगर येथे एकाने किरकोळ कारणावरून  पत्नी, चार वर्षांची मुलगी, सासरा, चुलत सासरा आणि चुलत मेव्हणा अशा पाच जणांवर चाकूने वार करून जखमी केले. ...

सोनसाखळी चोरटे थोडक्यात निसटले - Marathi News | gold chain thieves escape shortly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोनसाखळी चोरटे थोडक्यात निसटले

वटपौर्णिमेला लक्ष्य करून बुधवारी चोरट्यांनी शहरात धुडकुल घालत १३ महिलांच्या सोन्याच्या साखळ्यांची चोरी केली होती. ...

नोकरीचे आमिष दाखवून पती - पत्नीने घातला लाखोंचा गंडा  - Marathi News | Mumbai Crime News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोकरीचे आमिष दाखवून पती - पत्नीने घातला लाखोंचा गंडा 

ऑल इंडिया फिजीकल रिहॅबिलेशन सेंटर हाजी अली या ताडदेव येथील रुग्णालयात नोकरीस लावतो म्हणून बतावणी करून पती - पत्नीने घातला लाखोंचा गंडा  ...

मोलकरणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला बेड्या  - Marathi News | bank officer arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोलकरणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला बेड्या 

मोलकरणीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ...

हॉर्न वाजविल्याच्या रागातून टोळक्याची ट्राफिक वॉर्डनला शिवीगाळ - Marathi News | traffic wardens stormed due to horn sound | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हॉर्न वाजविल्याच्या रागातून टोळक्याची ट्राफिक वॉर्डनला शिवीगाळ

रस्त्याच्या मधोमध थांबलेल्या आरोपींनी ट्राफिक वार्डनला हॉर्न वाजविल्याच्या रागातून शिवीगाळ करत त्याच्या मोटारीची तोडफोड केली आहे. ...

सिंधुदुर्ग : सहाय्यक अभियंत्याचा मृतदेह आढळला, बुडून मृत्यू की आत्महत्या याबाबत साशंकता - Marathi News | Sindhudurg: The body of Assistant Engineer found dead; Doubts about the death of suicidal suicides | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : सहाय्यक अभियंत्याचा मृतदेह आढळला, बुडून मृत्यू की आत्महत्या याबाबत साशंकता

गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले महावितरण कंपनीचे वालावल विभागाचे सहाय्यक अभियंता युवराज चंद्रकांत पिंपळे (३५, मूळ रा. गांधीनगर-अक्कलकोट) यांचा मृतदेह बुधवारी मालवण तालुक्यातील काळसे येथील नदीपात्रात आढळून आला. पिंपळे यांनी आत्महत्या केली की त्य ...