चित्रपटाच्या बनावट प्रसारण परवानगी प्रमाणपत्राच्या आधारे चित्रपट थेट आॅनस्क्रीन येत असल्याची धक्कादायक माहिती एमआयडीसी पोलिसांकडे आलेल्या तक्रारीतून उघड झाली. ...
बनावट सोने गहाण ठेवून मुथुट फायनान्सची फसवणूक केल्याप्रकरणी कळव्यातील एका आरोपीविरुद्ध नौपाडा पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ...
मालेगाव : नातेवाइकांना स्वत:चे अपहरण झाल्याची खोटी माहिती देऊन अपहरणाचा बनाव रचणाऱ्या विशाल नाना जाधव (२४) या तरुणावर छावणी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ...
नाशिक : खाद्यतेलाच्या डब्यांमध्ये पाणी भरून एका एंटरप्रायजेसने किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्सला ४८० डबे विक्री करून तब्बल १ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उपनगरमध्ये घडली़ या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयित नीलेश कठपाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत ...
नाशिक : ओडिसामधील गांजा तस्करी प्रकरणात सुमारे महिनाभरापासून फरार असलेली शिवसेनेची महिला कार्यकर्ता तथा प्रमुख संशयित लक्ष्मी रवींद्र ताठे (रा़ पंचवटी) हीस गुन्हे शाखेने मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले़ ...
एटापल्ली तालुक्यात एकाही रेतीघाटाची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली नाही. तसेच आलदंडी व इतर ठिकाणातील नदी, नाल्यावरून वर्षभरापासून खुलेआम रेतीची तस्करी सुरू आहे. महसूल व वन विभागाच्या वादात या तालुक्यातील रेती घाट लिलाव प्रक्रिया रखडली. ...
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी भानखेडा परिसरात गुरुवारी मध्यरात्री दोन गटात जोरदार वाद झाला. एका गटाने छर्र्याच्या बंदुकीतून हवेत गोळी (छर्रा) झाडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. ...