औंध येथील यमाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मारहाण करून लूटमार करणाºया टोळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई केली. ...
गृहप्रकल्पाच्या माध्यमातून शेकडो जणांना आर्थिक गंडा घालणाºया माजी नेव्ही अधिकाºयाला बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे. त्याने दोन कंपन्यांचा संयुक्त गृहप्रकल्प दाखवून ५०० हून अधिकांकडून लाखो रुपये घेतले होते. ...
महापालिका शाळेतील एका विद्यार्थिनीचा विजय धंदर या शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पालिका आयुक्तांनी शिक्षकाला त्वरित निलंबित केले. ...
मालेगाव : प्रेमविवाह केल्यामुळे बागलाण तालुक्यातील मळगाव येथील वैदू समाजाच्या तरुण व तरुणीला जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित दांपत्याने येथील महिला समुपदेशन केंद्रात जातपंचायतीच्या सहा जणांविरुद्ध तक्रार ...
दिव्यांग तसेच विविध व्याधीग्रस्त रुग्णाला रामबाण औषध देऊन पूर्ण बरे करण्याचे आमिष दाखवत लाखो रुपये हडपणाऱ्या टोळीविरुद्ध तहसील पोलिसांकडेही एका पीडिताने तक्रार नोंदवली. चारुलेश शालिकराम टेंभूर्णे असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. ते उदय हायस्कूल भानखेडा य ...