लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल - Marathi News | pune crime NCP leader Suhas Garud performing witchcraft outside his house; CCTV footage goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुहास गरुड घराबाहेर जादू टोण्याचा प्रकार; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

- गरुड यांनी पोलीस संरक्षणाची मागणी करत तळेगाव पोलिस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे. ...

नांदेडमध्ये भरदिवसा अपहरण झालेल्या तरुणीची सुटका; आरोपीची पोलीसांनी काढली धिंड - Marathi News | Young woman kidnapped in broad daylight in Nanded rescued; Police nab accused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये भरदिवसा अपहरण झालेल्या तरुणीची सुटका; आरोपीची पोलीसांनी काढली धिंड

नांदेडमध्ये भरदिवसा अपहरण झालेल्या तरुणीची काही तासांत सुटका, अपहरणकर्त्याची पोलिसांनी रस्त्यावर काढली धिंड ...

छत्रपती संभाजीनगरातील धावणी मोहल्ल्यात दोन गट भिडल्याने मध्यरात्री तणाव, ३० जणांवर गुन्हा - Marathi News | Tension prevails at midnight as two groups clash in Dhawani Mohalla in Chhatrapati Sambhaji Nagar, 30 people charged with a crime | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील धावणी मोहल्ल्यात दोन गट भिडल्याने मध्यरात्री तणाव, ३० जणांवर गुन्हा

या वेळी झालेल्या मारहाणीत दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत, एकावर तलवार हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे ...

धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं - Marathi News | Shocking! Teacher sprays cologne on 8-year-old's private parts; Nalasopara school closed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं

Nallasopara School : या घटनेनंतर पालकांनी तक्रार केली असता, शिक्षण विभागाच्या चौकशीत शाळेचा गंभीर गैरकारभार उघड झाला असून, शाळेला तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

नशेच्या ‘इंजेक्शन’चे पुन्हा सांगली ‘कनेक्शन’; कारवाईनंतरही नशेखोरीचा बाजार कायम - Marathi News | Drug injection again linked to Sangli Drug abuse market continues even after action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नशेच्या ‘इंजेक्शन’चे पुन्हा सांगली ‘कनेक्शन’; कारवाईनंतरही नशेखोरीचा बाजार कायम

नशेच्या इंजेक्शनची तस्करी, विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा कडक डोस आवश्यक ...

Pune Crime : लेकाला पार्टीत बोलावलं नाही म्हणून बापाने केली सोसायटीतल्या मुलाला मारहाण - Marathi News | Pune Crime: Father beats up son in society for not inviting him to party | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pune Crime : लेकाला पार्टीत बोलावलं नाही म्हणून बापाने केली सोसायटीतल्या मुलाला मारहाण

- याप्रकरणी किशोर छबुराव भेगडे (रा. लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे) याच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.   ...

मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन - Marathi News | Malegaon bomb blast: When and how did it happen? How many people died? Know the complete timeline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

Malegaon bomb blast: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज १७ वर्षांनी निकाल आला आहे. ...

मुंबईतल्या आश्रमात राहणाऱ्या गायिकेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबाकडून चौकशीची मागणी - Marathi News | Singer dies under mysterious circumstances in Mumbai TMC demands investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतल्या आश्रमात राहणाऱ्या गायिकेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबाकडून चौकशीची मागणी

Sangita Chakraborty Death: पश्चिम बंगालच्या एका गायिकेचा मुंबईत रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. ...