लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश - Marathi News | Horrible! Two sons of AIIMS nurse break into house and burn alive, mother cries | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश

एका भयंकर घटनेने बिहारची राजधानी पाटणा हादरली. पाटणामध्ये असलेल्या एम्स रुग्णालयातील नर्सच्या दोन मुलांना गुंडांनी जिवंत जाळल्याची घटना घडली आहे.  ...

छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या सायकल चोरणारा ६० वर्षीय चोरटा अटकेत, १९ सायकल जप्त - Marathi News | 60-year-old man arrested for stealing bicycles from school students In Chhatrapati Sambhajinagar ; 19 bicycles seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांच्या सायकल चोरणारा ६० वर्षीय चोरटा अटकेत, १९ सायकल जप्त

सायकल चोरी करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात; १.१६ लाखांच्या १९ सायकली जप्त ...

पानटपरीवर गप्पातून वाद उद्भवून बंदुकीची गाेळी झाडून मित्राचा खून; आराेपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Argument over gossip at a cafe led to shooting and murder of friend; 3 accused sentenced to life imprisonment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पानटपरीवर गप्पातून वाद उद्भवून बंदुकीची गाेळी झाडून मित्राचा खून; आराेपीस जन्मठेपेची शिक्षा

दहा हजारांचा दंड : लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

कर्जदाराशी संबंध नसतानाही छत्रपती संभाजीनगरात महिलांना फायनान्स कंपन्यांचे अश्लील कॉल - Marathi News | Women in Chhatrapati Sambhajinagar receive obscene calls from finance companies despite not being in a relationship with the borrower | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर्जदाराशी संबंध नसतानाही छत्रपती संभाजीनगरात महिलांना फायनान्स कंपन्यांचे अश्लील कॉल

१० ते १५ महिलांना कॉल; एका पोलिस कर्मचाऱ्याच्या नावाने फोन ...

रत्नागिरीत भर दिवसा चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडले, वर्दळीच्या परिसरात चोरी झाल्याने खळबळ - Marathi News | Thieves break into two flats in Ratnagiri in broad daylight | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत भर दिवसा चोरट्यांनी दोन फ्लॅट फोडले, वर्दळीच्या परिसरात चोरी झाल्याने खळबळ

शहरातील जयस्तंभ मार्ग हा वर्दळीचा परिसर ...

बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी, ४५ लाखांचा गंडा; कोल्हापुरात २५ जणांवर गुन्हा - Marathi News | Bogus registration of construction workers, fraud of Rs 45 lakh 25 people charged in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी, ४५ लाखांचा गंडा; कोल्हापुरात २५ जणांवर गुन्हा

याबाबत प्रथमच कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली ...

१० दिवस कामालाच गेला नाही अन् शेवटी...शनैश्वर देवस्थानच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आई-वडिलांना होता एकुलता - Marathi News | Another employee of Shanaishwar Devasthan end his life in ahilyanagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :१० दिवस कामालाच गेला नाही अन् शेवटी...शनैश्वर देवस्थानच्या आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आई-वडिलांना होता एकुलता

शनैश्वर देवस्थानच्या आणखी एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...

"...नाहीतर ते मला मारुन टाकतील"; २३ वर्षाच्या विवाहितीने स्वतःला संपवलं, आईला केले होते शेवटचे मेसेज - Marathi News | Pregnant woman from Kerala ends her life alleging marital abuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"...नाहीतर ते मला मारुन टाकतील"; २३ वर्षाच्या विवाहितीने स्वतःला संपवलं, आईला केले होते शेवटचे मेसेज

केरळमध्ये एका गर्भवती महिलेने सासरच्या छळाला कंटाळून स्वतःचे जीवन संपवले. ...