लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

गोळीबार बीड जिल्ह्यात, अफवांचा स्फोट छत्रपती संभाजीनगरात; घाटी रुग्णालयात पोलिसांची धाव - Marathi News | firing in Beed district, Rumors explode in Chhatrapati Sambhajinagar; Police on the run | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गोळीबार बीड जिल्ह्यात, अफवांचा स्फोट छत्रपती संभाजीनगरात; घाटी रुग्णालयात पोलिसांची धाव

अफवांमुळे घाटी रुग्णालयात पोलिसांचा तातडीचा बंदोबस्त तैनात करण्यात आला ...

ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या - Marathi News | woman arrested for killing 5 month old child to run away with her lover tripura | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या

पाच महिन्यांच्या मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. ...

Ratnagiri: ..अन् चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या खूनाचा झाला उलगडा; जयेश गोंधळेकरचा दुसरा साथीदार साताऱ्याचा? - Marathi News | The court has remanded Jayesh Gondhalekar, the suspect arrested in the murder case of retired teacher Varsha Joshi from Chiplun to 5 days police custody | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: ..अन् चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेच्या खूनाचा झाला उलगडा; जयेश गोंधळेकरचा दुसरा साथीदार साताऱ्याचा?

पाच दिवसांची पोलिस कोठडी ...

चार हल्लेखोर, चार मिनिटं, दोन जीव! भंडाऱ्यात हत्येचा थरकाप उडवणारा खेळ - Marathi News | Four attackers, four minutes, two lives! A thrilling game of murder in Bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :चार हल्लेखोर, चार मिनिटं, दोन जीव! भंडाऱ्यात हत्येचा थरकाप उडवणारा खेळ

मिस्कीन टैंक परिसरात रक्ताचा थरार : लोखंडी शस्त्रांनी भररस्त्यात हत्याकांड! ...

Satara Crime: खून करुन फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी वेशांतर करुन जंगलात पकडले - Marathi News | Police disguised themselves and caught the accused who was absconding after committing murder in the forest | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: खून करुन फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी वेशांतर करुन जंगलात पकडले

आत्महत्येचा केला होता बनाव! ...

'वहिनीसोबत काडीमोड घे'; मोठ्या भावाने ऐकलं नाही, शेवटी धाकट्याने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Younger brother kills elder brother for leaving wife | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :'वहिनीसोबत काडीमोड घे'; मोठ्या भावाने ऐकलं नाही, शेवटी धाकट्याने उचललं टोकाचं पाऊल

नंदुरबारमध्ये लहान भावाने धारदार वस्तूने भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली. ...

"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली - Marathi News | noida daycare cctv footage shows toddler torture mother breaks down recalling incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला मारहाण, आई ढसाढसा रडली

डे-केअर सेंटरमध्ये १५ महिन्यांच्या मुलीला अमानुष मारहाण झाल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...

पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार? - Marathi News | A young man's body was kept in water for 5 days to be revived, and a band played on the side! Where did 'this' happen? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?

एका तरुणाला विषारी किडा चावल्याने त्याचा मृत्यू झाला, पण अंधश्रद्धेमुळे कुटुंबीयांनी त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. ...