लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | 15-month-old toddler pushed, hit and then..., shocking incident at daycare center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

Daycare Center News: नोएडामधील एका डे केअर सेंटरमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या डे केअर सेंटरमध्ये एका चिमुकल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ...

Beed: कौटुंबिक वाद की काही वेगळं? गेवराईच्या महिलेवर गोळीबार प्रकरणात गूढ वाढलं - Marathi News | Beed Crime: Gevrai Firing Case: Family dispute or something else? Mystery grows in shooting case of seriously injured woman in Gevrai | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: कौटुंबिक वाद की काही वेगळं? गेवराईच्या महिलेवर गोळीबार प्रकरणात गूढ वाढलं

शहागडहून गेवराईत खरेदीस आलेल्या महिलेवर गोळीबार झाल्याची माहिती, जखमी महिलेचा स्पष्ट माहिती देण्यास नकार ...

भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर... - Marathi News | ajmer bjp leader rohit saini killed own wife police bust fake robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...

भाजपा नेत्याच्या पत्नीच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी काही तासांतच खळबळजनक खुलासा केला आहे. ...

भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा - Marathi News | Death grips sister who went to save brother's life; Family mourns on Raksha Bandhan day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा

रक्षाबंधन हा बहीण भावाच्या नात्याचा सण, पण याच दिवशी एका कुटुंबावर शोककळा पसरली. ...

श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू - Marathi News | A mountain of sorrow on Shravan Monday; Car rams into Kavad Yatra in Pathri, two devotees die on the spot | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू

श्रावणात शोककळा, परतीच्या मार्गावर असलेल्या भाविकांवर काळाचा घाला ...

भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ   - Marathi News | BJP leader's wife murdered in front of him, throat slit with sharp weapon, incident that happened in broad daylight creates stir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने वार,दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  

Rajasthan Crime News: भाजपा नेत्याच्या पत्नीची त्याच्यासमोरच दिवसाढवळ्या धारदार हत्याराने गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील किशनगड येथे घडली आहे. ...

Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत - Marathi News | Mobile thieves gang terrorizes Mumbai local train passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मोबाइल चोरांच्या फटका गँगची प्रवाशांमध्ये दहशत

Mumbai Local Train Mobile Theft: टिटवाळा, आंबिवली, शहाड, वाशी या भागांत रेल्वे पोलिसांना अधूनमधून विशेष गस्त घालण्याची गरज ...

१२ वर्षं वय... ३ महिन्यांत २०० जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी - Marathi News | Sex racket busted nalasopara naigaon 12 years old girl 200 people committed raped in 3 months The story of a child rescued from Mumbai will shock you too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ वर्षं वय... ३ महिन्यांत २०० जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश एक्सोडस रोड इंडिया फाउंडेशन आणि हार्मनी फाउंडेशन एनजीओच्या सहकार्याने करण्यात आला. मीरा-भायंदर आणि वसई-विरार पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांना अटक केली आहे. ...