लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

लग्नाचे फोटो इन्स्टाला टाकले म्हणून सासऱ्याने तोडले हात-पाय; मुलीचे लावून दिलं दुसरं लग्न - Marathi News | Haryana Crime After the wife second marriage the in laws beat the first husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाचे फोटो इन्स्टाला टाकले म्हणून सासऱ्याने तोडले हात-पाय; मुलीचे लावून दिलं दुसरं लग्न

पत्नीच्या दुसऱ्या लग्नानंतर सासरच्यांनी पहिल्या पतीला मारहाण केल्याची घटना हरियाणामध्ये घडली. ...

महिलांनी लैंगिक शोषणासह मानसिक त्रासाविरोधातही तक्रारी द्याव्यात - रूपाली चाकणकर  - Marathi News | Women should file complaints against sexual abuse and mental harassment as well says Rupali Chakankar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महिलांनी लैंगिक शोषणासह मानसिक त्रासाविरोधातही तक्रारी द्याव्यात - रूपाली चाकणकर 

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात पॉश कायद्यासंबंधी प्रशिक्षण ...

'ती ऑर्डर आम्हालाच दे', झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक - Marathi News | 'Give us that order', three arrested for beating and robbing Zomato delivery boy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ती ऑर्डर आम्हालाच दे', झोमॅटो डिलिव्हरी बॉयला मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक

लाकडी दांडक्याने डिलिव्हरी बॉयला मारहाण केली व त्यांच्या जवळील जेवण व विवो कंपनीचा मोबाईल हिसकावून घेऊन गेले होते ...

आंदेकर टोळीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; खंडणी, जमिनीचा ताबा घेतल्याचे उघडकीस - Marathi News | Another case registered against bandu Andekar gang Extortion land grabbing revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंदेकर टोळीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; खंडणी, जमिनीचा ताबा घेतल्याचे उघडकीस

जमिनीचा बेकायदा ताबा घेतल्यानंतर पाच कोटी ४० लाख रुपयांचे भाडे खंडणी स्वरूपात उकळण्यात आले ...

धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक - Marathi News | NSG commando showed bravery in 26/11 Mumbai attack; now arrested on charges of ganja smuggling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक

राजस्थानमधील जयपूरमध्ये एटीएसने एका माजी एनएसजी कमांडोला गांजा तस्करी प्रकरणी अटक केली. ...

'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश - Marathi News | 'IIT Kanpur took my son'; Engineering student Dheeraj's body found in room, father cries | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह

IIT Kanpur Student Death: आयटीटी कानपूरमध्ये एका विद्यार्थ्याचा खोलीत मृतदेह आढळून आला. त्याचा मृतदेह खोलीत सडला होता. त्यानंतर ही घटना समोर आली.  ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा - Marathi News | Crores of rupees are being embezzled with the lure of investment in the stock market, beware of ‘Link’; Invest with confidence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गेल्या दोन महिन्यांमध्ये एक कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ...

ज्येष्ठांवरील अत्याचारांत मुंबई तिसऱ्या स्थानी; १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा; महाराष्ट्रात वृद्ध असुरक्षितच; एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट - Marathi News | Mumbai ranks third in atrocities on the elderly; Review of crime in 19 metros; Elderly in Maharashtra are vulnerable; NCRB report makes it clear | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ज्येष्ठांवरील अत्याचारांत मुंबई तिसऱ्या स्थानी; १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा; महाराष्ट्रात वृद्ध असुरक्षितच; एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट

महाराष्ट्रातील वृद्ध असुरक्षित असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या  (एनसीआरबी) अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. ...