घर झडतीदरम्यान, चोरी करताना घातलेले सँडल, बॅग, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयडी कार्ड आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केले. आरोपीच्या मोबाइलमध्ये चोरी केलेल्या दागिन्यांचे फोटो देखील आढळले. मात्र, अजून आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. ...
आ. मोनिका राजळे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीचा अहवाल शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. अहवालात म्हटले आहे की, सुपेकर आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करावी आणि त्याची माहिती समितीला द्यावी, असे स्पष्ट निर्देश समितीने गृह विभागाला दिलेले होते. ...