लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, मराठी बातम्या

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Parshavi Chopra : वयाच्या 16 व्या वर्षी श्रीलंका टीमला घुमवणारी पार्शवी चोप्रा कोण आहे? - Marathi News | u 19 t20 world cup who is indias new sensation parshvi chopra take 4 wicket against sri lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वयाच्या 16 व्या वर्षी श्रीलंका टीमला घुमवणारी पार्शवी चोप्रा कोण आहे?

साउथ आफ्रिकेमध्ये महिला टी20 अंडर-19 विश्वकप सुरू आहे. काल भारतीय टीमने श्रीलंकेविरुद्ध धडाकेबाज खेळी करत विजय मिळवला.  भारतीय टीमने श्रीलंका टीमचा 7 विकेट्सने पराभव केला. ...

Shoaib Akhtar: महत्त्वाची घोषणा... शोएब अख्तरच्या बायोपिकवरुन वाद, क्रिकेटरने स्पष्टच सांगितले - Marathi News | Shoaib Akhtar: Important announcement... Controversy over Shoaib Akhtar's biopic, cricketer clarifies about film and pruducer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महत्त्वाची घोषणा... शोएब अख्तरच्या बायोपिकवरुन वाद, क्रिकेटरने स्पष्टच सांगितले

रावळपिंडी एक्सप्रेस या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून नोव्हेंबर महिन्यात उमरने यासंदर्भात माहिती दिली होती ...

IND vs NZ, 1st ODI Live : शुभमन गिलने द्विशतक झळकावले, नेटिझन्सनी 'सारा' सोबत लग्नाची सुरू केली तयारी, पाहा भन्नाट मीम्स - Marathi News | IND vs NZ, 1st ODI Live : Shubman Gill scored 208 runs in 149 balls with 19 fours and 9 sixes, Sara Tendulkar memes goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलने द्विशतक झळकावले, नेटिझन्सनी 'सारा' सोबत लग्नाची सुरू केली तयारी, पाहा भन्नाट मीम्स

 सारा तेंडुलकर आणि शुभमन यांच्या नात्याच्या चर्चा याआधीही रंगल्या होत्या आणि त्यात आज तर नेटिझन्सनी शुभमन व साराच्या लग्नाची तयारीच सुरू केली.  ...

रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान, पण BCCI ने ठेवली एक मोठी अट - Marathi News | Ravindra Jadeja named in the squad for the series against Australia, but the BCCI made a big condition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवींद्र जडेजाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात स्थान, पण BCCI ने ठेवली एक मोठी अट

दुखापतीमुळे संघातून बाहेर असलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा टीम इंडियात परतला आहे, पण त्याच्यासमोर एक मोठी अट ठेवण्यात आली आहे. ...

Shaun Tait: "हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला...", PAK क्रिकेटरचे शॉन टेटबद्दलचे ट्विट अन् चाहते संभ्रमात - Marathi News | Pakistani cricketer Shahnawaz Dahani is being trolled because of his tweet on Shaun Tait's return to Australia   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"हसवणारा मित्र अश्रू देऊन गेला...", PAK क्रिकेटरचे शॉन टेटबद्दलचे ट्विट अन् चाहते संभ्रमात

शुक्रवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामधील वन डे मालिकेचा अखेरचा सामना पार पडला. ...

Rajashree Swain: "संघात पैसे देऊन निवड केली जातेय...", मृत्यूपूर्वी महिला क्रिकेटरचा शेवटचा कॉल, भावाचा खुलासा - Marathi News | After the suicide of Odisha women cricketer Rajashree Swain, her brother has made a big revelation, raising questions on the Odisha Cricket Association  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"संघात पैसे देऊन निवड केली जातेय...", मृत्यूपूर्वी महिला क्रिकेटरचा शेवटचा कॉल

rajashree swain cricketer odisha: भारतीय महिला क्रिकेटपटू राजश्री हिने आत्महत्या केली आहे. ...

Australia vs Taliban: ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा तालिबान्यांना जोरदार दणका! Afghanistan बद्दल घेतला मोठा निर्णय - Marathi News | Australia slams Taliban and cancels men ODI series against Afghanistan in March | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा तालिबान्यांना जोरदार दणका! अफगाणिस्ताबद्दल घेतला मोठा निर्णय

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये लादलेल्या नियमांविरोधात सुरू झालाय संघर्ष ...

Prithvi Shaw Team India: धावांचा डोंगर उभारुनही पृथ्वी शॉला भारतीय संघात का जागा नाही? 'हे' आहे कारण... - Marathi News | Prithvi Shaw Team India: Why does Prithvi Shaw have no place in the indian team despite scoring a 379 runs? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धावांचा डोंगर उभारुनही पृथ्वी शॉला भारतीय संघात का जागा नाही? 'हे' आहे कारण...

Prithvi Shaw Team India: पृथ्वी शॉने आसामविरोधात रणजी सामन्यात तब्बल 379 धावांची खेळी खेळली आहे. ...