लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, मराठी बातम्या

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
युवराज सिंगने विराट कोहलीसोबत प्रॅक्टिस करण्यास नकार दिलेला; माजी कोचने केला खुलासा - Marathi News | Yuvraj Singh refuses to practice with Virat Kohli; former coach disclosed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगने विराट कोहलीसोबत प्रॅक्टिस करण्यास नकार दिलेला; माजी कोचने केला खुलासा

माजी फिल्डींग कोच आर श्रीधरने आपल्या पुस्तकात युवराज आणि विराटबाबत एक मोठा खुलासा केला आहे. ...

IND vs AUS 1st Test : भारतीय संघातील चौघांनी 'टिळा' नाही लावला; लोकांची फक्त मोहम्मद सिराज, उम्रान मलिक यांच्यावर टीका - Marathi News | IND vs AUS 1st Test: Mohmmed Siraj, Umran Malik &d Vikram Rathour refuse to apply tilak, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघातील चौघांनी 'टिळा' नाही लावला; लोकांची फक्त मोहम्मद सिराज, उम्रान मलिक यांच्यावर टीका

पहिल्या  कसोटीसाठी भारतीय संघ नागपूर येथे दाखल झाला आहे. पण, भारतीय संघाच्या सरावापेक्षा वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू  झाली आहे.   ...

India vs Australia Test Series: आर अश्विनचा डुप्लीकेट, ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत करतोय नेट प्रॅक्टिस; पाहा Video... - Marathi News | India vs Australia Test Series: Duplicate of R Ashwin doing net practice with Australian players; Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनचा 'डुप्लीकेट', ऑस्ट्रेलियन खेळाडूंसोबत करतोय नेट प्रॅक्टिस; पाहा Video...

India vs Australia Test Series: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अश्विनचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने अनोखी शक्कल लढवली आहे. ...

Shubman Gill : इशान किशनने शतकवीर शुभमन गिलची घेतली शाळा; दोघांमध्ये तुफान राडा, Video Viral - Marathi News | Roadies reloaded via recreating our favourite moment: Shubman Gill funny Video with Ishan Kishan & Yzi, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने शतकवीर शुभमन गिलची घेतली शाळा; दोघांमध्ये तुफान राडा, Video Viral

भारतीय फलंदाज शुभमन गिल याने निर्णायक ट्वेंटी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धू धू धुतले. गिलने ट्वेंटी-२०तील त्याचे पहिले वैयक्तिक शतक झळकावताना मोठ्या विक्रमाची नोंद केली. ...

ऑस्ट्रेलिया टीम बॅगमध्ये भरुन आणतेय 'ही' गोष्ट; भारतीय क्रिकेटर म्हणाला, 'आमच्या देशातही मिळेल ही वस्तु' - Marathi News | dinesh karthik on marnus labuschagne coffee tweet australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया टीम बॅगमध्ये भरुन आणतेय 'ही' गोष्ट; भारतीय क्रिकेटर म्हणाला, 'आमच्या देशातही मिळेल ही वस्तु'

न्यूझीलंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी खेळणार आहे.  9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होत आहे. ...

WPL 2023: मिताली राज महिला IPL मध्ये खेळणार?, अदानींच्या टीममध्ये दिली मोठी जबाबदारी - Marathi News | wpl 2023 former captain mithali raj will be seen in a new style for gujarat giants in womens ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2023: मिताली राज महिला IPL मध्ये खेळणार?, अदानींच्या टीममध्ये दिली मोठी जबाबदारी

महिला आयपीएल या वर्षापासून सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. या लीगमध्ये अनेक जुने खेळाडूही दिसणार आहेत. ...

ICC Spirit of Cricket Award: खेळभावनेला ICC'चा सलाम! नेपाळच्या खेळाडूने जिंकला 'ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार' - Marathi News | icc awards nepals aasif sheikh won 2022 icc spirit cricket award inspiring moment during t20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळभावनेला ICC'चा सलाम! नेपाळच्या खेळाडूने जिंकला 'ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार'

आयसीसी (ICC) गेल्या काही दिवसापासून 2022 मध्ये उत्कृष्ठ कामगीरी करणाऱ्या खेळाडूंना पुरस्कार देत आहे. टीम इंडियाचा खेळाडू सूर्यकुमार यादव यालाही बेस्ट क्रिकेटरचा अॅवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. ...

WPL vs PSL: 'पाकिस्तान सुपर लीग'च्या संपूर्ण बजेटपेक्षाही महाग आहे महिला IPLचा एक संघ - Marathi News | Womens IPL and Pakistan Super League Financial Budget price comparison | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पाकिस्तान सुपर लीग'च्या संपूर्ण बजेटपेक्षाही महाग आहे महिला IPLचा एक संघ

यंदाच्या वर्षापासून रंगणार महिला IPL, तुम्ही कोणाला सपोर्ट करणार? ...