लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

सरन्यायाधीश गवई यांची शाहू छत्रपतींनी घेतली भेट, सर्किट बेंचसंदर्भात चर्चा - Marathi News | Shahu Chhatrapati meets Chief Justice Bhushan Gavai, discusses circuit bench | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरन्यायाधीश गवई यांची शाहू छत्रपतींनी घेतली भेट, सर्किट बेंचसंदर्भात चर्चा

राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक धोरणांमुळे आमच्यासारख्या बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळाली, असे उद्गार त्यावेळी गवई यांनी काढले होते. ...

सुशांतसिंगप्रकरणी रिया चक्रवर्तीला नोटीस; क्लोजर रिपोर्टसंदर्भात न्यायालयाची कारवाई - Marathi News | notice to rhea chakraborty in sushant singh rajput case court action regarding closure report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंगप्रकरणी रिया चक्रवर्तीला नोटीस; क्लोजर रिपोर्टसंदर्भात न्यायालयाची कारवाई

सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.  ...

एमएमआरडीएने ५६० कोटी कोर्टात जमा केले; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे आर्थिक फटका - Marathi News | mmrda deposits 560 crore in court and financial hit due to supreme court directive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरडीएने ५६० कोटी कोर्टात जमा केले; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे आर्थिक फटका

मेट्रो १ प्रकल्प खर्चाचा वाद ...

विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला... - Marathi News | Stay away from a married man...! Court gives strange order to woman, even though she was married herself... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...

Affaire, Forcefully Relationship: २०१९ मध्ये एका आध्यात्मिक आश्रमात त्यांची भेट झाली होती. यावेळी महिलेला ती विवाहित असूनही तो पुरुष आवडला होता. ...

प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यासाठी ‘त्या’ महिलेला तिथे आणले का? खेवलकरांच्या वकिलांचा कोर्टात सवाल - Marathi News | Was 'that' woman brought there to trap Pranjal Khewalkar? Khewalkar's lawyers questioned in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रांजल खेवलकर यांना अडकविण्यासाठी ‘त्या’ महिलेला तिथे आणले का? खेवलकरांच्या वकिलांचा कोर्टात सवाल

पिशवीच २ ग्रॅमची, मग २.७० ग्रॅम कोकेन कुठून आलं? संबंधित महिलेला पार्टीला बोलावण्यात आलेले नव्हते. तरी ती कशी आली? ...

Pranjal Khewalkar: राजकीय हेतूसाठी प्रांजल खेवलकर यांचा बळी दिला जातोय; वकिलांचा कोर्टात युक्तिवाद - Marathi News | Pranjal Khewalkar is being sacrificed for political purposes; Lawyers argue in court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय हेतूसाठी प्रांजल खेवलकर यांचा बळी दिला जातोय; वकिलांचा कोर्टात युक्तिवाद

पार्टीत कोकेन आणलेल्या ईशा सिंगला पार्टीच्या ठिकाणी पाठवून ट्रॅप रचण्यात आल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे ...

राहुल गांधींना खोट्या खटल्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोवून अडकवण्याचा प्रयत्न - वकील - Marathi News | Attempts to somehow implicate Rahul Gandhi in false cases - Lawyer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींना खोट्या खटल्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे गोवून अडकवण्याचा प्रयत्न - वकील

सात्यकी सावरकर यांच्यावर न्यायालय अवमानाची कारवाई व्हावी, राहुल गांधी यांच्या वकिलांचा पुणे न्यायालयात अर्ज दाखल ...

खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... - Marathi News | After crabs breached the dam, now a new discovery! Meghalay Minister says, 4000 tons of coal washed away in the rain... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...

मेघालय उच्च न्यायालयाने राजाजू आणि डिएंगनागाव गावांमधून कोळसा गायब झाल्याबद्दल राज्य सरकारला फटकारले होते. ...