लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’ - Marathi News | PNB scam: CBI court accepts plea; Nirav Modi's brother-in-law 'pardon witness' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’

मेहता ब्रिटनचा नागरिक असून गेल्या ३५ वर्षांपासून हाँगकाँगमध्ये राहतो. पीनबी घोटळ्याप्रकरणी  सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात तो आरोपी आहे. ...

तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून लग्न केले, पतीकडून पत्नीचा मानसिक छळ - Marathi News | I didn't like you, I got married because my family forced me, my husband mentally tortured my wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तू मला पसंत नव्हतीस, घरच्यांनी जबरदस्ती केली म्हणून लग्न केले, पतीकडून पत्नीचा मानसिक छळ

हुंडा दिला नसल्याच्या कारणावरून नववधूस ४५ दिवसांत घराबाहेर काढणाऱ्या सासरच्यांनी सुनेस एकरकमी ४५ लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शविली आहे ...

Kolhapur: महादेवी हत्तीण परत येण्याचा मार्ग सुकर झाला, पेटाचा युक्तिवाद न्यायमूर्तींनी खोडून काढला; १४ ऑक्टोबरला फैसला  - Marathi News | The path for the return of Mahadevi elephants in Kolhapur became easier the judge rejected PETA's argument verdict on October 14 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महादेवी हत्तीण परत येण्याचा मार्ग सुकर झाला, पेटाचा युक्तिवाद न्यायमूर्तींनी खोडून काढला; १४ ऑक्टोबरला फैसला 

महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी मठ व वनतारा यांनी संयुक्तरित्या प्रस्ताव दाखल करावा ...

Pune News : बिल्डरांवर ईडीची धाड टाकल्याच्या खोट्या वृत्ताला कोर्टाने फटकारले  - Marathi News | pune news court slams fake news of ED raids on builders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune News : बिल्डरांवर ईडीची धाड टाकल्याच्या खोट्या वृत्ताला कोर्टाने फटकारले 

कोर्टाच्या या निर्णयामुळे खोट्या व बदनामीकारक वृत्तांना चाप बसला असून, माध्यमांनी अधिक जबाबदारीने आणि तथ्य पडताळून पत्रकारिता करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ...

राहुल गांधींचा व्हिडिओ डिलीट करू नये;सात्यकी सावरकर यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला - Marathi News | pune news court rejects Satyaki Savarkar's plea to not delete Rahul Gandhis video | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राहुल गांधींचा व्हिडिओ डिलीट करू नये;सात्यकी सावरकर यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

- विशेष न्यायालयाने सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांना भाषणाचा तो व्हिडीओ यूट्यूबवरून डिलीट करू नये किंवा काढून टाकू नये, असा आदेश देण्यासाठी केलेला अर्ज फेटाळला. ...

Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर - Marathi News | Rohini Khadse's husband Pranjal Khewalkar granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर

पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये कथित ड्रग्स पार्टी प्रकरणी खेवलकर यांना अटक झाली होती ...

शाळकरी मुलीवर प्रेमसंबंध प्रस्थापित करून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा - Marathi News | Schoolgirl raped by establishing love affair; Accused sentenced to 20 years of hard labor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळकरी मुलीवर प्रेमसंबंध प्रस्थापित करून अत्याचार; आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

आरोपीने मुलीला घरी बोलावून दोघांमधील प्रेमसंबंधांबाबत आई-वडिलांना सांगण्याची धमकी देत अत्याचार केले ...

प्रशासक नेमण्याच्या निर्णयावरून मुंबई एपीएमसीला उच्च न्यायालयाचा दणका; काय म्हणाले न्यायालय? - Marathi News | Mumbai APMC gets a slap from the High Court over the decision to appoint an administrator; What did the court say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रशासक नेमण्याच्या निर्णयावरून मुंबई एपीएमसीला उच्च न्यायालयाचा दणका; काय म्हणाले न्यायालय?

APMC Mumbai Election मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) वर प्रशासक नेमण्याची राज्य सरकारची कृती केवळ बेकायदा नाही, तर दुदैवी आहे. ...