लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला : रुग्णवाहिकेमध्ये ठेवताना पाहिल्यावर डॉ. दाभोलकर असल्याचे समजले - Marathi News | Dr narendra Dabholkar murder case understood Dabholkar when body in ambulance suresh kenjale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णवाहिकेमध्ये ठेवताना पाहिल्यावर डॉ. दाभोलकर असल्याचे समजले

जखमी व्यक्तीला रुग्णवाहिकेमध्ये ठेवत असताना त्यांचा चेहरा दिसला तेव्हा ते डॉ. दाभोलकर असल्याचे समजले, अशी साक्ष... ...

आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती - Marathi News | No action will be taken against those seeking information about RSS security; State Govt informs to the HC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरएसएसच्या सुरक्षेविषयी माहिती मागणाऱ्यावर कारवाई होणार नाही; सरकारची हायकोर्टात माहिती

पोलिसांच्या नोटीसविरुद्धची याचिका निकाली ...

निवृत्त न्यायाधीशाची एक लाख ६८ हजारांची फसवणूक - Marathi News | One lakh 68 thousand fraud of a retired judge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :निवृत्त न्यायाधीशाची एक लाख ६८ हजारांची फसवणूक

कुरियरचा पत्ता चुकल्याचे सांगून लिंक पाठवून निवृत्त न्यायाधीशाला पैसे भरण्यास सांगितले होते ...

सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश - Marathi News | Oppose to Surjagad mine expansion; HC orders petitioner to prove honesty | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सूरजागड खाण विस्ताराला विरोध, प्रामाणिकता सिद्ध करावी लागणार; हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश

२००७ मध्ये लॉयड्स मेटल ॲण्ड एनर्जी कंपनीला या खाणीकरिता सूरजागडमधील ३४८.०९ हेक्टर जमीन ५० वर्षांच्या लीजवर देण्यात आली आहे ...

पॉक्सो कायद्यानुसार युवती दोषी, १० वर्षाची शिक्षा; पहिलीच घटना, काय आहे प्रकार? - Marathi News | Young woman convicted under POCSO Act, 10 years imprisonment by indore court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पॉक्सो कायद्यानुसार युवती दोषी, १० वर्षाची शिक्षा; पहिलीच घटना, काय आहे प्रकार?

इंदूर विशेष न्यायाधीशांनी आरोपी युवतीला १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली ...

सत्तासंघर्षाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड योग्य तेच बोलले; डॉ उल्हास बापट यांचे मत - Marathi News | Chief Justice Chandrachud rightly spoke about the power struggle Opinion of Dr. Ulhas Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्तासंघर्षाबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड योग्य तेच बोलले; डॉ उल्हास बापट यांचे मत

तत्कालीन राज्यपालांची कोणतीही कृती घटनेच्या आधारावर बसत नाही ...

33 खूनांसाठी कुख्यात गुन्हेगाराला 1310 वर्षांची शिक्षा; 'या' देशाचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | El Salvador Notorious criminal sentenced to 1310 years for 33 murders; Historic decision of 'El Salvador' country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :33 खूनांसाठी कुख्यात गुन्हेगाराला 1310 वर्षांची शिक्षा; 'या' देशाचा ऐतिहासिक निर्णय

आणखी एका प्रकरणात 22 हत्या करणाऱ्या एका गुंडाला 945 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ...

खंडणी प्रकरणातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी! - Marathi News |  All the five accused in the case of beating up the wine bar owner in Amanora for demanding extortion were remanded in police custody  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खंडणी प्रकरणातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी!

 मानोरा येथील वाईनबार मालकास खंडणी मागून मारहाण केल्याप्रकरणातील पाचही आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. ...