लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

लग्न केले नाही, तर मग मुले कोणाची? धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाचा सवाल - Marathi News | If you don't get married, then whose children are they? Court questions Dhananjay Munde's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्न केले नाही, तर मग मुले कोणाची? धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाचा सवाल

Court News: करुणा शर्मा यांच्याशी आपला विवाह झालेला नाही, असा दावा अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी माझगाव सत्र न्यायालयात केला. त्यावर न्यायालयाने तर मग मुले कोणाची, असा सवाल मुंडे यांच्या वकिलांना केला.  ...

एक हजार रुपयांसाठी खून करणाऱ्या भावाला जन्मठेप;लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Life imprisonment for brother who killed for one thousand rupees | Latest latur News at Lokmat.com

लातुर :एक हजार रुपयांसाठी खून करणाऱ्या भावाला जन्मठेप;लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

प्रधानमंत्री किसान याेजनेचे दाेन हजार रुपये जमा झाले हाेते. ...

रोल्स राॅयस माझ्या मालकीची; कोरटकरने फक्त फोटो काढला, बांधकाम व्यावसायिकाचा खुलासा - Marathi News | Rolls Royce belongs to me prashant koratkar just took a photo reveals construction worker | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रोल्स राॅयस माझ्या मालकीची; कोरटकरने फक्त फोटो काढला, बांधकाम व्यावसायिकाचा खुलासा

प्रशांत कोरटकर याच्या फोटोमधील रोल्स राॅयस गाडी माझी आहे, माझा आणि कोरटकरचा काहीही संबंध नाही ...

जलतरण तलावातील निष्काळजीपणाचा पुणे महापालिकेला दणका; न्यायालयाने ५ लाखांचा दंड ठोठावला - Marathi News | Pune Municipal Corporation gets slapped with a fine of Rs 5 lakh for negligence in swimming pool | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जलतरण तलावातील निष्काळजीपणाचा पुणे महापालिकेला दणका; न्यायालयाने ५ लाखांचा दंड ठोठावला

जलतरण तलावातील निष्काळजीपणामुळे एका मुलाला आपला जीव गमवावा लागला होता ...

प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून न्यायालयाच्या कँटीनच्या आवारात हल्ल्याचा प्रयत्न - Marathi News | Lawyer attempts to attack Prashant Koratkar in court canteen premises | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रशांत कोरटकरवर वकिलाकडून न्यायालयाच्या कँटीनच्या आवारात हल्ल्याचा प्रयत्न

पोलिसांनी वकिलाला ताब्यात घेतले आहे ...

'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं? - Marathi News | Dhananjay Munde and karuna sharma never married lawyers argue What exactly happened in court? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांसोबत लग्न केलंच नाही, वकिलांचा युक्तिवाद; कोर्टात नेमकं काय झालं?

माजी मंत्री धनंजय मुंडे आणि करुण शर्मा यांच्या घटस्फोटोचा खटला कोर्टात सुरू आहे. ...

कोल्हापूर खंडपीठाबाबत थोडासा वेळ द्या, निश्चितच योग्य तो निर्णय होईल; मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचे आश्वासन - Marathi News | Give some time to the bench the right decision will definitely be made, assures Chief Justice Alok Aradhe | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर खंडपीठाबाबत थोडासा वेळ द्या, निश्चितच योग्य तो निर्णय होईल; मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांचे आश्वासन

कोल्हापूर : आम्ही नुकतेच रुजू झालो आहोत. आपण ३५ वर्षे केलेल्या आंदोलनाच्या लढ्याची माहिती घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे ... ...

करारभंग करणाऱ्या खेळाडूला भरावी लागणार नुकसान भरपाई - Marathi News | pune news the player who breaches the contract will have to pay compensation. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करारभंग करणाऱ्या खेळाडूला भरावी लागणार नुकसान भरपाई

खेळाडूने वार्षिक १२ टक्के दर व्याजासह एक लाख २२ हजार ५०० रुपये कंपनीला देण्याचे निर्देश दिले आहेत. ...