लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कापूस

कापूस, मराठी बातम्या

Cotton, Latest Marathi News

परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे गावे मदतीपासून वंचित - Marathi News | Five hundred villages of Parbhani district are deprived of help | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यातील साडेपाचशे गावे मदतीपासून वंचित

बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले आहे़ जिल्ह्यात या अनुदानाचा पहिला टप्पा वितरित झाला; परंतु, पुढील टप्प्याची रक्कम मिळाली नसल्याने ५५० गावांमधील शेतकरी बोंडअळीच्या अनुदानापासून वंचित आहेत़ ...

राज्यातील कापूस उत्पादकांना एमएसपीचा लाभ, केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | Claim of MSP benefits to the cotton growers of the state, Union Agriculture Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राज्यातील कापूस उत्पादकांना एमएसपीचा लाभ, केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांचा दावा

कापसाच्या किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपीमध्ये ११०० रुपयांपासून ११३० रुपयांपर्यंतची वाढ केली आहे. तसेच सरकारने बाजारांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी ई-नाम योजना सुरु करून बाजारपेठांना आॅनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले आहेत. ...

योजना तशी चांगली, पण... - Marathi News | The plan is good, but ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :योजना तशी चांगली, पण...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेचे त्यावेळी बरेच गुणगाण झाले होते. आधीच्या पीक विमा योजनांच्या तुलनेत नवी योजना खूप चांगली असल्याचे आणि आधीच्या सर्व पीक विमा योजनांमधील त्रुटी दूर करण्यात आल्या ...

पांढऱ्या सोन्यावर बळीराजाचा पुन्हा ‘सट्टा’ - Marathi News | 'White spear' on white gold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पांढऱ्या सोन्यावर बळीराजाचा पुन्हा ‘सट्टा’

मका, मूग, बाजरीत घट : तालुक्यात ६० टक्के पेरणी; नुकसान होऊनही कपाशीचा पेरा वाढला ...

तीन कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे निकृष्ट; बोंडअळीचा धोका कायम - Marathi News |  BT cotton seeds of three companies are scarce; The risk of bollworm continues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन कंपन्यांचे बीटी कापूस बियाणे निकृष्ट; बोंडअळीचा धोका कायम

निकृष्ट बीटी बियाण्यांमुळे गतवर्षी कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला असताना यंदाही निकृष्ट बियाण्यांची विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. ...

प्लॅस्टिक बंदीमुळे वाढणार जळगाव जिल्ह्यात ५ टक्के कापसाचे क्षेत्र - Marathi News | 5% cotton area in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्लॅस्टिक बंदीमुळे वाढणार जळगाव जिल्ह्यात ५ टक्के कापसाचे क्षेत्र

राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केल्यामुळे कापडी पिशव्यांचा वापर वाढणार आहे. यासोबतच कापसाच्या भाववाढीमुळे यंदा जिल्ह्यात कापसाचे ५ टक्क्यांनी क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज जि.प.च्या कृषी विभागाने वर्तविला आहे. ...

बोंडअळीच्या विरोधात लढणार व्हॉटस् अॅप; औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी उपक्रम - Marathi News | Whatsapp app to fight against bollwind; Agricultural Department of Aurangabad Zilla Parishad's initiative | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोंडअळीच्या विरोधात लढणार व्हॉटस् अॅप; औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा शेतकऱ्यांसाठी उपक्रम

कृषी विभागाने व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून बोंड अळीपासून संरक्षण मिळू शकेल, या आशयाचा संदेश पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.  ...

बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत वाटपास दिरंगाई - Marathi News | Bollwind | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत वाटपास दिरंगाई

प्रतीक्षा किती : ज्यांनी बँक खाते क्रमांक दिले त्यांना तरी अनुदान तातडीने देण्याची गरज ...