लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भ्रष्टाचार

भ्रष्टाचार

Corruption, Latest Marathi News

१२ हजारांची लाच; ग्रामसेविकेस पकडले - Marathi News | 12 thousand bribe; Gramsewike caught | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१२ हजारांची लाच; ग्रामसेविकेस पकडले

नमुना नंबर ८ मध्ये नोंद करण्यासाठी जालना तालुक्यातील बाजीउम्रद येथील ग्रामसेविकेस १२ हजारांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने मंगळवारी पकडले. ...

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटगिरीला ऊत - Marathi News | increasing agent system in Baramati Sub-Regional Transport Office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटगिरीला ऊत

तुम्ही कोणत्याही कामानिमित्त मध्यस्थाशिवाय (एजंट) गेलात... तर थांबा. ... ...

साडेपाच हजारांची लाच घेताना दोन जणांना पकडले - Marathi News | Two persons arrested for accepting a bribe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :साडेपाच हजारांची लाच घेताना दोन जणांना पकडले

जालना नगर पालिकेतील आस्थापना विभागाचे कार्यालयीन अधीक्षक जोगस व अग्निशमन दलाचे अधिकारी गंगासागरे यांना ५ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले. ...

भ्रष्टाचारप्रकरणी जनतेतून निवडून आलेल्या नांदूर हवेलीच्या सरपंच बडतर्फ - Marathi News | Sarpanch Badthar of Nandur Haveli, elected by the people in corruption case | Latest beed News at Lokmat.com

बीड :भ्रष्टाचारप्रकरणी जनतेतून निवडून आलेल्या नांदूर हवेलीच्या सरपंच बडतर्फ

चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून १३ लाख १९ हजार ७८७ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील नांदूर हवेली येथील सरपंच संताबाई सुभाष बुधनर यांना बडतर्फ करण्यात आले. ...

जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराच्या कुरणाला कुंपण कोण घालणार? - Marathi News | Who will control the corruption in Aurangabad Zilla Parishad ? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचाराच्या कुरणाला कुंपण कोण घालणार?

विश्लेषण : लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाया केल्यानंतरही अशा घटना वारंवार घडणे हे यंत्रणा निर्ढावल्याचे लक्षण आहे. ...

वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास अटक - Marathi News | Police arrested for accepting a bribe of twenty thousands | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास अटक

तक्रारदार हा अनाधिकृतरीत्या सिगारेट बॉक्स विकतो, असा संशय व्यक्त करुन त्याला कारवाई करण्याची भीती घालून सुरुवातीला आरोपीकडून ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ...

दहा महिन्यांनंतर धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपीसह चौघे अटकेत - Marathi News | ten months after the arrest of the main accused in the grain scam in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :दहा महिन्यांनंतर धान्य घोटाळ्यातील मुख्य आरोपीसह चौघे अटकेत

आरोपींना काही अधिकाऱ्यांसह राजकीय पुढारीही पाठीशी घालत असल्याचा आरोप होत होता. ...

येवल्यात पोलीस शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | Yellya police officers in the trap of bribery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात पोलीस शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात

नाशिक : येवला तालुका पोलीस ठाण्यामधील पोलीस शिपाई गणेश अशोक नागरे याने अ‍ॅक्सिडेंट क्लेमसाठी आवश्यक कागदपत्रां-करिता तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...