आज सभा सुरु झाल्यानंतर नगसेवकांनी गोंधळ घालत संबधित अधिका-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत महापालिकेच्या सभेतून तीन अधिका-यांना हाकलत बाहेर काढले. त्यानंतर महापौर सुरेखा कदम यांनी संबधित अधिका-यांची चौकशी करुन निलंबन करण्याचे आदेश प्रशासन ...
वर्ग-२ जमीन हस्तांतरणासंदर्भाने विक्रीचे परवानगी आदेश देताना २२५ पैकी ११८ प्रकरणांत अनियमितता, जिल्हाधिका-यांचे अधिकार वापर केल्याचा ठपका ठेवत निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना विभागीय ...
जिल्ह्यात सातत्याने दरवर्षी अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढत असताना, जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाने २०१२ ते २०१६ या कालावधीत मोठ्या संख्येने वैयक्तिक मान्यता दिल्या. विशेष म्हणजे शासनाने २०१२ नंतर शिक्षकांची भरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मा ...
आघाडी सरकारच्या काळात सामाजिक न्याय विभागामार्फत शासकीय वसतिगृहांमधील मुलामुलींसाठी संगणक प्रशिक्षणाची योजना राबविताना कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाल्याचे समोर आले असून, ...
पालघर ग्रामीण रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक संतोष सुरवसे आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे शिपाई संजय माळी ह्यांना वैद्यकीय बिल मंजूर करण्या प्रकरणी ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालघर ग्रामीण रुग्णालयात अटक केली. ...
भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. सन २०१६मध्ये १,०१६ अर्थात देशाच्या २२.९ टक्के प्रकरणे एकट्या महाराष्टÑातील असून, या श्रेणीत सलग तिस-यांदा राज्य अव्वल ठरले आहे. ...