नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे बंदोबस्तावर गेलेल्या अमरावती राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ)च्या सहा जवानांना तेथेच ‘कोरोना’ची लागण झाली होती. त्यांच्यावर योग्य उपचार झाल्यानंतर ते बरे झाले. अमरावतीत परतल्यानंतर त्यांना एसआरपीएफच्या हद्दीतच क्वारंटाईन ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या अहवालानुसार अंबागेट येथे ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फ्रेजरपुरा भागात ४० व २५ वर्षीय महिला, रतनगंजमध्ये ४८ वर्षीय महिला व २९ वर्षीय पुरुष व सद्यस्थितीत कोरोनाचे हॉटस्पॉट अस ...
नागपूर शहरात शुक्रवारी एकाच दिवशी ४३ रुग्ण पॉझिटिव्ह निघाले. यात महापालिका मुख्यालयातील आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उपायुक्त व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह दहा कर्मचाऱ्यांना विलगीकरणात जावे लागले. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठ ...