आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन बाधित रुग्ण आढळून आल्याने रुग्णालय दोन दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. केवळ अत्यावश्यक रुग्णसेवा सुरु राहणार आहे. दोन्ही रुग्णांच्या निकटसंपर्कात आलेल्यांचे स्वॅब घेऊन परिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. बाह्य रुग्णसे ...
जिल्ह्यात सात दिवसात ५०० वर रुग्ण व आठ मृत्यू झाले आहेत. गेल्या चार महिन्यातील ही सर्वाधिक नोंंद आहे. गुरुवारी यात ७८ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या २६४९ झाली आहे. ...
अॅस्ट्रा झिनेकाच्या या लसीचे पुण्यात उत्पादन सुरु करण्यात आले आहे. अॅस्ट्रा झिनेका ही ब्रिटिश-स्वीडिश फार्मास्युटिकल कंपनी आहे. या कंपनीने भारताशी हातमिळवणी केली असून पुण्याचा सीरम इन्स्टिट्यूटसोबत मिळून या व्हॅक्सिनच्या उत्पादनालाही सुरुवात केली आ ...
कोरोनाबाधित रुग्णांमध्ये धानोरास्थित सीआरपीएफ बटालियनमधील १५ जवानांचा समावेश आहे. सिरोंचा येथील एका तीन वर्षीय बालकाचाही कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हे कुटुंब कर्नाटक येथून गडचिरोली जिल्ह्यात आले आहेत. मात्र या मुलाचे आईवडील निगेटीव्ह असून त्यांन ...
महात्मा फुले चौकात बुधवारी सकाळी ८ वाजताच दुकाने उघडली. नागरिक बाजारपेठेत बिनधास्त वागत होते. यामुळे प्रशासनाचा वचक संपल्याचे दिसून आले. सुभाष चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौक आदी परिसरात नागरिक बिनधास्त व ...