संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
पुणे शहरात कोरोनाबाधितांची वाढ दिवसागणिक वाढतच चालली असून, शहर पुन्हा मे-जून २०२० च्या कोरोनाबाधिताच्या वाढीच्या पुनरावृत्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे़ ...
Maharashtra Lockdown CM Uddhav thackeray: राज्यात लॉकडाऊन करायचा की नाही? हे जनतेच्याच हातात असल्याचं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी काही महत्वाची माहिती आज दिलीय. ...
Uddhav Thackeray's live speech on Corona: उद्या रात्रीपासून जिथे जिथे वाटतेय तिथे बंधने घाला, पण जनतेला 24 तासांचा वेळ द्या, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना, पालकमंत्र्यांना दिले आहेत. ...
नाशिक शहरात गेल्या आठवडाभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दररोज सरासरी दोनशे इतकी वाढली. कोरोनाचा फैलाव पुन्हा वेगाने होऊ लागल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ...
मुंबई अहमदाबाद महामार्ग व घोडबंदर महामार्गाच्या वरसावे नाक्यावर असलेल्या एका हॉटेल मध्ये २१ कोरोना रुग्ण सापडल्या नंतर आता महापालिका खडबडून जागी झाली ...
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी वर्धा शहर व ग्रामीण भागात ३६ तासांची सक्तीची संचारबंदी जाहीर केली. ...
Corona Patient increase in Maharashtra, Again Lockdown in State: राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे, अशातच महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे असे स्पष्ट संकेत ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने दिले आहेत. ...