Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News शहर व ग्रामीण भागातील लॉकडाऊनची मर्यादा आता वाढवून ३१ मार्चपर्यंत करण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री नितीन राऊत यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना येथे शनिवारी दुपारी केली. ...
Coronavirus Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. लोकांचा हलगर्जीपणा यामागील मुख्य कारण असल्याचं म्हटलं जात आहे. ...
Coronavirus in Maharashtra: गेल्या वर्षी राज्यात कोरोनानं अक्षरशः कहर केला होता. जनमानसांत प्रचंड घबराट पसरली होती. अशा परिस्थितीत, न डगमगता या संकटाशी मुकाबला करून जनतेला धीर देण्याचं काम करणाऱ्यांमध्ये डॉ. तात्याराव लहाने यांचं योगदान मोठं होतं. ...
Nagpur News लॉकडाऊनला किन्नर विकास महामंडळातर्फे विरोध करण्यात आला आहे. जर पालकमंत्र्यांनी परत लॉकडाऊन लावला तर किन्नरांतर्फे बंदी झुगारण्यात येईल, असा इशारा महामंडळाच्या सदस्य राणी ढवळे यांनी दिला आहे. ...
देशामधून सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपाने राज्यातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ...
मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून ‘कोविड - १९’ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या कंपनीची कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली. ...