Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोना नियमांना केराची टोपली दाखवत सिनेमाप्रेमी मालेगावकरांनी चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर गर्दी केली. ना मास्क, ना सुरक्षित अंतर अशा या हुल्लडबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ...
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुले किंवा मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे ...
कळवा रुग्णालय हे कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी दिले आहे. परंतु, महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी या रुग्णालयाच्या हिरकणी या छोट्याशा जागेत कोरोना काळातही जिल्हा केंद्र सुरू ठेवले. ...
Nagpur news विदर्भात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी रुग्णसंख्येने पुन्हा उच्चांक गाठला. ६,६६३ रुग्ण व ४९ मृत्यूची नोंद झाली. वाढत्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येने चिंता वाढली आहे. ...
Nagpur news राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात नागपुरातील रेस्टॉरंट व्यवसाय सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाला नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन (ए ...
Nagpur news आता पुन्हा विदर्भात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढल्याने प्लाझ्मा थेरपीची मागणी वाढली आहे. दिवसाकाठी २५ ते ३० प्लाझ्माची मागणी होत असल्याचे रक्तपेढ्यांचे म्हणणे आहे. ...