Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गेल्या वर्षीच्या तुलनेत शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक तीन हजार ६२ रुग्णांची नोंद झाली असून, दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याआधी ८ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत दिवसभरात सर्वाधिक २८४८ रुग्ण नोंदवले गेले होते. ...
लसीकरण मोहिमेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे शुक्रवारी मोलगी व धडगाव येथे आले होते. सुरुवातीला त्यांनी मोलगी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाची पाहणी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. ...
२९ नोव्हेंबर रोजी देशात कोरोनाचे ४१,८१० नवे रुग्ण सापडले होते. आता हा आकडा काही दिवसांत गाठला जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३८ टक्के आहे. रुग्णांची संख्या वाढत असली, तरी भारताने कमी मृत्युदर राखण्यात यश मिळविले आहे. ...
coronavirus in Mumbai: कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे मुंबईतील पालिका व खाजगी रुग्णालयांमध्ये आता ५० टक्के खाटांवर रुग्ण दाखल आहेत. ही रुग्ण वाढ पाहता पुढील चार ते सहा आठवडे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ...
Coronavirus in Mumbai : मुंबईत दररोज अडीच हजारांहून अधिक बाधित रुग्णांची नोंद होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सर्व मुंबईकरांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचे प्रमाण पालिका रुग्णालयांच्या तुलनेने अत्यल्प आहे. ...