संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Gadchiroli news गावात कोरोना महामारीचे संकट येऊ नये म्हणून गावकरी ग्रामदैवत असलेल्या मातामायला साकडे घालत आहेत. गाव संकटमुक्त राहावे व गावात सुख-शांती नांदावी म्हणून मातामायला महिलांकडून साकडे घालण्याचा प्रयत्न कान्होली गावात सुरू आहे. ...
Nagpur News साध्या गुळणीच्या माध्यमातून कोरोनाचे निदान करणे आता शक्य झाले आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी)ने कोरोना टेस्टिंगसंदर्भात एक मोठे संशोधन केले आहे. ...
Nagpur News कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरता रुग्णांना उपचार मिळावे यासाठी महापालिका प्रशासन तयारीला लागले आहे. ऑक्सिजन बँक व ऑक्सिजन कॉलिंग सेंटरची निर्मिती करण्याचे नियोजन सुरू आहे. ...